Daughter quotes in marathi | birthday wishes for daughter in marathi | 🤞💖
daughter quotes in marathi
![]() |
Daughter quotes in marathi | birthday wishes for daughter in marathi | 🤞💖 |
कुणाची बहिण असते ती,
आई असते ती,
कुणाची पत्नी, तर कुणाची सून असते ती,
पण याआधी आई-वडिलांची लाडाची लेक असते
![]() |
Daughter quotes in marathi | birthday wishes for daughter in marathi | 🤞💖 |
पाहुनी रूप गोंडस मनी माया दाटते,
अशी कळी मग गर्भातच का नकोशी वाटते.
मुलींना जगवा, मुलींना वाचवा.
कन्या दिनाच्या शुभेच्छा
birthday wishes for daughter in marathi
![]() |
Daughter quotes in marathi | birthday wishes for daughter in marathi | 🤞💖 |
मुलगा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी त्या दिव्याची वात आहे.
![]() |
Daughter quotes in marathi | birthday wishes for daughter in marathi | 🤞💖 |
मी नसेल आई दिवा वंशाचा,
मी आहे दिव्यातील वात,
नाव चालवेन कुळाचे बाबा,
मोठी होऊनी जगात.
राष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा
daughter birthday wishes in marathi
![]() |
Daughter quotes in marathi | birthday wishes for daughter in marathi | 🤞💖 |
उमलणाऱ्या कळ्या म्हणजे मुली, आईबापांचं दुःख समजणाऱ्या मुली, घराला देतात घरपण मुली, मुलं आज असतील तर येणारं भविष्य आहेत मुली. राष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा.
![]() |
Daughter quotes in marathi | birthday wishes for daughter in marathi | 🤞💖 |
एक तरी मुलगी सुनेच्या रूपात मिळावी,
लेकीची सर तिने थोडीतरी भरून काढावी.
कन्या दिनाच्या शुभेच्छा
birthday wishes for father from daughter in marathi
![]() |
Daughter quotes in marathi | birthday wishes for daughter in marathi | 🤞💖 |
लक्ष्मीच्या पावूलांनी जी घरात येते, जिच्या पैंजणांनी सर्व घर निनादते, जिचे बोबडे बोल मन प्रसन्न करते, जिचे निखळ हास्य संपूर्ण घर झळाळून टाकते, हे सर्व सुख त्यांच्याच नशिबी येते, ज्यांच्या घरी मुलगी जन्माला येते. राष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा
हे देखील वाचा :-😍
☞:- sister quotes in marathi बहिणीसाठी खास सुंदर असे सुविचार |❣
☞:- Mother quotes in marathi आईसाठी सुंदर सुविचार | 💯
☞:- Father quotes in marathi वडिलांविषयी सुविचार मराठी मध्ये |🍀
☞:- Brother quotes in marathi | भावासाठी सुंदर सुविचार |
![]() |
Daughter quotes in marathi | birthday wishes for daughter in marathi | 🤞💖 |
माझी लेक म्हणजे आनंदाचा झरा,
माझी लेक म्हणजे वात्सल्याचा दुवा.
कन्या दिनाच्या शुभेच्छा
happy anniversary mom and dad from daughter in marathi
![]() |
Daughter quotes in marathi | birthday wishes for daughter in marathi | 🤞💖 |
शर्यत लागली होती जगातील आनंदाला एका शब्दात लिहिण्याची ते पुस्तके शोधत बसले आणि मी ‘मुलगी’ लिहून आलो.
![]() |
Daughter quotes in marathi | birthday wishes for daughter in marathi | 🤞💖 |
वंशाचा दिवा मुलगा असेल…पण’ती’च नसेल तर दिवा कसा लागेल. कन्या दिनाच्या शुभेच्छा
daughters day quotes in marathi
![]() |
Daughter quotes in marathi | birthday wishes for daughter in marathi | 🤞💖 |
लेक असते ईश्वराचं देणं, तिच्या पाऊलखुणांनी सुखी होईल आमचं जिणं. कन्या दिनाच्या शुभेच्छा
स्वागत तुझे मी असे करावे, अचंबित हे सारे जग व्हावे, तुझ्या गोड हास्याने जीवन माझे फुलूनी जावे. कन्या दिनाच्या शुभेच्छा
birthday wishes for mom from daughter in marathi
![]() |
Daughter quotes in marathi | birthday wishes for daughter in marathi | 🤞💖 |
प्रत्येक कुटुंबाचं कुळ वाढवतात मुली, पण तरीही का पायाखाली तुडवल्या जातात मुली, मुलींना प्रेम द्या आणि कुटुंबही वाढू द्या. कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
लेक हे असं खास फुल आहे जे प्रत्येक बागेत फुलत नाही.
माझ्या बागेत फुललं यासाठी देवा मी तुझा आभारी आहे.
कन्या दिनाच्या शुभेच्छा
happy birthday daughter in marathi
![]() |
Daughter quotes in marathi | birthday wishes for daughter in marathi | 🤞💖 |
घरामध्ये जणू संगीत असतं प्रत्येक क्षणी, जेव्हा मुली पैंजण घालून घरभर चालतात. घरामध्ये प्रसन्नता ही मुलींमुळे असते, कारण त्यांच्यामुळे घरांमध्ये असतो प्रकाश
माझा श्वास तू, माझा जीव तू, माझ्या जगण्यासाचा अर्थ तू माझी लाडकी छकुली. जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
birthday wishes to daughter in marathi
![]() |
Daughter quotes in marathi | birthday wishes for daughter in marathi | 🤞💖 |
इवले इवले हात हलवत मिचकावत होतीस डोळे, तुला कुशीत घेताच स्वर्गसुख मज झाले. कन्या दिनाच्या शुभेच्छा
तू फक्त नाहीस मुलगी तू आहेस श्वास माझा, उद्या जगावर राज्य करशील स्वप्न नाही आहे विश्वास माझा. कन्या दिनाच्या शुभेच्छा
happy birthday wishes for daughter in marathi
![]() |
Daughter quotes in marathi | birthday wishes for daughter in marathi | 🤞💖 |
एक तरी मुलगी असावी, छोटूशी पण नखरेल भारी, नाना मागण्या पूरवताना तिच्या बाबाची अशी तारांबळ उडावी. कन्या दिनाच्या शुभेच्छा
तुझ्या केवळ अस्तित्वाने रोम रोम माझे झंकारले, तूझ्या येण्याने जीवन माझे सार्थक झाले. कन्या दिनाच्या शुभेच्छा
father daughter quotes in marathi
![]() |
Daughter quotes in marathi | birthday wishes for daughter in marathi | 🤞💖 |
लेक लाडकी या घरची होणार राणी सासरची. कन्या दिनाच्या शुभेच्छा
मुलीला हसताना पाहिलं, तेव्हा मी विचारलं काय झालं. तर म्हणाली बाबांनी मला आज त्यांचा मुलगा म्हटलं आहे. जागतिक कन्या दिवस शुभेच्छा
birthday quotes for daughter in marathi
![]() |
Daughter quotes in marathi | birthday wishes for daughter in marathi | 🤞💖 |
सोड सारी चिंता आनंदात रहा बाळा, तुला रडताना पाहून तुझ्या बाबाचा लागत नाही डोळा. कन्या दिनाच्या शुभेच्छा
मुलीला चंद्रासारखं बनवू नका, ज्यामुळे प्रत्येकजण निरखून बघेल, तिला सूर्यासारखं बनवा म्हणजे प्रत्येकाची नजर झुकेल.
birthday wishes for daughter from mother in marathi
![]() |
Daughter quotes in marathi | birthday wishes for daughter in marathi | 🤞💖 |
माझ्या गोड मुलीला जागतिक कन्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा, मला तुझी आई असल्याचा खूप खूप अभिमान वाटतो.
प्रिय परी, तुला कन्या दिनाच्या खूप शुभेच्छा, तू माझ्यासाठी जणू देवाकडून मिळालेली भेट आहेस
birthday wishes daughter in marathi
![]() |
Daughter quotes in marathi | birthday wishes for daughter in marathi | 🤞💖 |
कन्या दिवसाच्या शुभेच्छा माझ्या राजकन्येला, मला आशा आहे की, तू अशीच प्रेमळ आणि गोड राहशील सदैव.
प्रिय सोनु, थोडेच दिवस घरात राहिलीस पण आयुष्याभराच्या आठवणींची साठवण करून गेलीस… राष्ट्रीय कन्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझा लाडका बाबा.
marathi birthday wishes for daughter
![]() |
Daughter quotes in marathi | birthday wishes for daughter in marathi | 🤞💖 |
छोटी छकुली अशी असावी प्रत्येकाच्या घरी एक तरी लेक असावी. कन्या दिनाच्या शुभेच्छा
लेक अशी असावी की तिच्यासोबत चालताना बापाची कॉलर ताठ असावी. कन्या दिनाच्या शुभेच्छा
happy birthday to daughter in marathi
![]() |
Daughter quotes in marathi | birthday wishes for daughter in marathi | 🤞💖 |
बाबाची लाडकी लेक गोडूंली, मोठी झाली सासरी चालली… कसा जगू आता मी तान्हुल्या, बाबाची लाडकी लेक गोडूंली.
मुलगी आपल्या बापाची लाडकी परीच असते. कन्या दिनाच्या शुभेच्छा
birthday wishes for daughter from dad in marathi
![]() |
Daughter quotes in marathi | birthday wishes for daughter in marathi | 🤞💖 |
जगातील अनमोल रत्न म्हणजे फक्त कन्यारत्न. कन्या दिनाच्या शुभेच्छा
एक तरी लेक असावी कच्ची-पक्की पोळी प्रेमाने भरवण्यासाठी. कन्या दिनाच्या शुभेच्छा
birthday wishes for daughter in law in marathi
![]() |
Daughter quotes in marathi | birthday wishes for daughter in marathi | 🤞💖 |
देव्हारातील चंदन तू, मला मिळालेलं वरदान तू. कन्या दिनाच्या गोड गोड शुभेच्छा
लेकीची पसंती कळताच बाबाचं काळीज धडधडतं. चिमुकली घरटं सोडून जाणार म्हणून आतल्या आत बिचारं रडतं. कन्या दिनाच्या शुभेच्छा.
अशाच प्रकारचे अनेक birthday wishes for daughter from mom in marathi
birthday wishes for dad from daughter in marathi
happy birthday my daughter in marathi
birthday wishes for daughter in marathi sms
तुम्हाला पाहण्यास मिळतील आम्ही उत्तम प्रकारचे असे स्टेटस शायरी विचार येथे ठेवले आहेत….👍
birthday message for daughter in marathi
happy birthday wishes to daughter in marathi
daughter birthday wishes marathi
birthday wishes for daughter marathi
my daughter birthday wishes in marathi
marathi quotes for daughter
5th birthday wishes for daughter in marathi
birthday caption for daughter in marathi
happy birthday quotes for daughter in marathi
marathi quotes for daughter birthday
happy birthday daughter marathi
birthday wishes from father to daughter in marathi
deep birthday wishes for mom from daughter in marathi
happy birthday daughter quotes in marathi
birthday wishes from mother to daughter in marathi
आम्ही सर्वोत्तम स्टेटस ठेवले आहे, खासकरून तुमच्यासाठी मराठी मध्ये, आमच्या ब्लॉगला भेट देत राहा…..!🤞💯
ही पोस्ट तुम्हाला कशी वाटते हे कमेंट च्या माध्यमातून आम्हाला नक्की सांगा.आम्ही जरूर या लेखात ते अपडेट करू…..!
धन्यवाद….👍🥀
daughter birthday quotes in marathi
happy birthday wishes daughter in marathi
dear daughter birthday wishes for daughter in marathi
mothers day quotes from daughter in marathi
birthday status for daughter in marathi
heartwarming birthday wishes for daughter in marathi
happy birthday my princess in marathi
तुम्हाला पाहण्यास मिळतील आम्ही उत्तम प्रकारचे असे स्टेटस शायरी विचार येथे ठेवले आहेत….👍
marathi quotes for daughter
5th birthday wishes for daughter in marathi
birthday caption for daughter in marathi
happy birthday quotes for daughter in marathi
marathi quotes for daughter birthday
happy birthday daughter marathi
birthday wishes from father to daughter in marathi
deep birthday wishes for mom from daughter in marathi
happy birthday daughter quotes in marathi
birthday wishes from mother to daughter in marathi
आम्ही सर्वोत्तम स्टेटस ठेवले आहे, खासकरून तुमच्यासाठी मराठी मध्ये, आमच्या ब्लॉगला भेट देत राहा…..!🤞💯
happy birthday wishes for daughter in law in marathi
daughters day status in marathi
birthday wishes for daughter from mom and dad in marathi
birthday message to daughter in marathi
happy birthday wishes for daughter marathi
marathi birthday quotes for daughter
happy birthday to my beautiful daughter quotes in marathi
happy daughters day wishes quotes in marathi
birthday message for daughter from mother in marathi
happy birthday message to daughter in marathi
happy birthday quotes for father from daughter in marathi
लहान मुलीवर सुविचार मराठी मध्ये ! मुलीवर सुविचार मराठी मध्ये तसेच आपल्या मराठी मातृभाषेमध्ये मुलींवर कविता मराठी मध्ये लहान मुलीवर सुविचार मराठी मध्ये ! मुलीवर सुविचार मराठी मध्ये तसेच आपल्या मराठी मातृभाषेमध्ये मुलींवर कविता मराठी मध्ये अतिशय छान असा संग्रह आम्ही येथे तयार करून ठेवला आहे ते पण खास तुमच्यासाठी...💝❣💯
birthday message in marathi for daughter
heart touching birthday wishes for daughter from mother in marathi
happy birthday daughter quotes from a mother in marathi
happy birthday dad from daughter letter in marathi
ही पोस्ट तुम्हाला कशी वाटते हे कमेंट च्या माध्यमातून आम्हाला नक्की सांगा.आम्ही जरूर या लेखात ते अपडेट करू…..!
धन्यवाद….👍🥀