woman quotes in marathi | महिला दिनाच्या शुभेच्छा मराठी |❣🥀

women quotes in marathi | महिला दिनाच्या शुभेच्छा मराठी |❣🥀


“ ती आई आहे, ती ताई आहे, ती मैत्रिण आहे, ती पत्नी आहे, ती मुलगी आहे, ती जन्म आहे, ती माया आहे, ती सुरूवात आहे आणि तिच नसेल तर सारं काही व्यर्थ आहे. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.”








women quotes in marathi | महिला दिनाच्या शुभेच्छा मराठी |❣🥀

“ स्त्री म्हणजे कधी थंड वाऱ्याची झुळूक तर कधी धगधगती ज्वाळा, म्हणूनच अनेकांच्या आयुष्याला मिळतो चंदेरीसोनेरी उजाळा. जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ”








women quotes in marathi | महिला दिनाच्या शुभेच्छा मराठी |❣🥀

“ पूर्वजनमाची पुण्याई असावी, जन्म तो तुझ्या गर्भात घेतला,जग पाहिला नव्हतं तरी,नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला. ”


☞ :- ice coin काय आहे ? Free मध्ये करोडपती बनण्याची सर्वात मोठी सुवर्णसंधी



women quotes in marathi 


women quotes in marathi | महिला दिनाच्या शुभेच्छा मराठी |❣🥀


“ ती आहे म्हणून सारे विश्व आहे, ती आहे म्हणून सारे घर आहे,

ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत,

आणि केवळ ती आहे,

म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे…”

Happy Women’s Day!








women quotes in marathi | महिला दिनाच्या शुभेच्छा मराठी |❣🥀

“ नारी हीच शक्ती आहे नराची…

नारीच हीच शोभा आहे घराची…

तिला द्या आदर, प्रेम, माया…

घरामध्ये आपोआप निर्माण होईल जिव्हाळा…

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! ”






women Thoughtes suvichar in marathi 


women quotes in marathi | महिला दिनाच्या शुभेच्छा मराठी |❣🥀

तुझ्यामुळे जन्म माझा, पाहिले हे जग मी, कसे फेडू ऋण तुझे अनंत जन्मांचा कृतज्ञ मी. जागतिक महिला दिनाच्या " शुभेच्छा आई "








women quotes in marathi | महिला दिनाच्या शुभेच्छा मराठी |❣🥀

“आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू झाशीची राणी, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू…”





women status shyari  in marathi 


women quotes in marathi | महिला दिनाच्या शुभेच्छा मराठी |❣🥀

“ स्त्री म्हणजे अडथळ्यांवर मात, स्त्री म्हणजे क्षणाची साथ तुझ्या कतृत्वाला सर्वांचा सलाम. जागतिक दिनाच्या शुभेच्छा.”








women quotes in marathi | महिला दिनाच्या शुभेच्छा मराठी |❣🥀

“ ती आई आहे, ती ताई आहे, ती मैत्रिण आहे, ती पत्नी आहे, ती मुलगी आहे, ती जन्म आहे, ती माया आहे, ती सुरूवात आहे आणि तिच नसेल तर सारं काही व्यर्थ आहे. जागतिक दिनाच्या शुभेच्छा.”





women messege sms in marathi 


women quotes in marathi | महिला दिनाच्या शुभेच्छा मराठी |❣🥀

“ स्री म्हणजे वास्तव्य, स्री म्हणजे मांगल्य, स्री म्हणजे मातृत्व, स्री म्हणजे कतृत्व जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.”








women quotes in marathi | महिला दिनाच्या शुभेच्छा मराठी |❣🥀

“ जिनं शिल्पकार होऊन तुमच्या जीवनाला आकार दिला, अशा प्रत्येक ‘ स्त्री ’ ला

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! ”





women's day quotes in marathi 


women quotes in marathi | महिला दिनाच्या शुभेच्छा मराठी |❣🥀

“ जिनं शिल्पकार होऊन तुमच्या जीवनाला आकार दिला, अशा प्रत्येक ‘ती’ला

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! ”








women quotes in marathi | महिला दिनाच्या शुभेच्छा मराठी |❣🥀

“ विधात्याची नव निर्माणाची कलाकृती तू एक दिवस तरी स्वत:च्या अस्तित्वाचा साजरा कर तू.. महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ”




women's day status shyari in marathi 


women quotes in marathi | महिला दिनाच्या शुभेच्छा मराठी |❣🥀

“ महिलांना कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही कारण संपूर्ण घरच घरातील महिलांवर अवलंबून असतं. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.”








women quotes in marathi | महिला दिनाच्या शुभेच्छा मराठी |❣🥀

“ आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या माझ्या आई, बहीण, पत्नी आणि लेकीस महिला दिनाच्या शुभेच्छा ”





women's day messege sms poem in marathi 




" ज्याला स्त्री ‘आई’ म्हणून कळली, तो जिजाऊंचा ‘शिवबा’ झाला..

आणि ज्याला स्त्री ‘बहीण’ म्हणून कळली तो मुक्ताईचा ‘ज्ञानदेव’ झाला..

ज्याला स्त्री ‘मैत्रीण’ म्हणून कळली तो राधेचा ‘शाम’ झाला..

आणि ज्याला स्त्री ‘पत्नी’ म्हणून कळली तो सीतेचा ‘राम’ झाला..

“प्रत्येक महान व्यक्तींच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिहाचा वाटा आहे…”

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा !!




महिला दिनाच्या शुभेच्छा मराठीत


women quotes in marathi | महिला दिनाच्या शुभेच्छा मराठी |❣🥀

" तुझ्या उत्तुंग भरारीपुढे गगनही ठेंगणे भासावे, तुझ्या विशाल पंखाखाली विश्व सारे वसावे. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा "








women quotes in marathi | महिला दिनाच्या शुभेच्छा मराठी |❣🥀

" विधात्याने घडवली सृजनांची सावली, निसर्गाने भेट दिली आणि घरी आली लेक लाडकी. महिला दिनाच्या शुभेच्छा. "





महिलांसाठी मराठी सुविचार


women quotes in marathi | महिला दिनाच्या शुभेच्छा मराठी |❣🥀

" तू भार्या, तू भगिनी, तू दुहिता, प्रत्येक वीराची माता, तू नवयुगाची प्रेरणा या जगताची भाग्यविधाता. महिला दिनाच्या शुभेच्छा. "








women quotes in marathi | महिला दिनाच्या शुभेच्छा मराठी |❣🥀

" आई तुझ्या मायेला पार नाही तू जे जे कसतेच त्याचा कधीच अंतपार नाही. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा "





mahila din wishes shubecha in marathi 


women quotes in marathi | महिला दिनाच्या शुभेच्छा मराठी |❣🥀

" नारीत आहे शक्ती भारी, का समजता तिला बिचारी. "








" द्या तिला योग्य तो सन्मान, कारण ती आहे खूप महान. "




womens marathi quotes


women quotes in marathi | महिला दिनाच्या शुभेच्छा मराठी |❣🥀

" नारी तू घे उंच भरारी, फिरून पाहू नकोस तू माघारी. "




स्त्री मराठी प्रेरणादायी लेख


women quotes in marathi | महिला दिनाच्या शुभेच्छा मराठी |❣🥀



" राष्ट्राला हवी आहे शिवबाची जिजाऊ, म्हणून स्त्रियांना सन्मानाने वागवू. म्हणून जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा "







woman quotes in marathi | महिला दिनाच्या शुभेच्छा मराठी |❣🥀

" नारी तू घे उंच भरारी, फिरून पाहू नकोस तू माघारी. "




women empowerment quotes in marathi


women quotes in marathi | महिला दिनाच्या शुभेच्छा मराठी |❣🥀


" महिलांना समजू नका बेकार, कारण त्याच आहेत जीवनाचा आधार. "







" ती वस्तू नाही भोगाची, देवता आहे ती त्यागाची. "




Women slogan in marathi 


woman quotes in marathi | महिला दिनाच्या शुभेच्छा मराठी |❣🥀

" घेते स्वतःवर कोणतेही जबादारी, तेही विना कोणत्या तक्रारी. "







" नारी तू आहेस महान, या विश्वाची आहेस तू शान. "




mahila quotes in marathi


woman quotes in marathi | महिला दिनाच्या शुभेच्छा मराठी |❣🥀


" शिकलेली आई, घरादाराला पुढे नेई. "