krishna quotes in marathi | श्री कृष्ण सुविचार मराठी | 🌺

krishna quotes in marathi | श्री कृष्ण सुविचार मराठी | 🌺

" श्रीकृष्णजी म्हणतात की ज्याला तुमची पर्वा नाही अशा व्यक्तीच्या पाठीशी उभे राहण्यापेक्षा एकटे राहणे चांगले. "

krishna quotes in marathi | श्री कृष्ण सुविचार मराठी | 🌺

" आपण प्रयत्न केल्यास आपले अस्वस्थ मन सहज नियंत्रित केले जाऊ शकते. "

krishna quotes in marathi | श्री कृष्ण सुविचार मराठी | 🌺

" आयुष्य ना कालचे आहे ना आजचे आहे, जीवन फक्त या क्षणात आहे, या क्षणाचा अनुभव हेच जीवन आहे. "

krishna quotes in marathi

krishna quotes in marathi | श्री कृष्ण सुविचार मराठी | 🌺

" माणसाचे पतन तेव्हा सुरू होते जेव्हा तो आपल्या प्रियजनांना खाली आणण्यासाठी इतरांकडून सल्ला घेऊ लागतो. "

krishna quotes in marathi | श्री कृष्ण सुविचार मराठी | 🌺

" श्रीकृष्णाने खूप चांगली गोष्ट सांगितले आहे,

ना हार पाहिजे ना जीत पाहिजे,जीवनात

यशस्वी होण्यासाठी आपल्या

माणसांची साथ पाहिजे…!!"

krishna quotes in marathi | श्री कृष्ण सुविचार मराठी | 🌺

" माणूस चुकीचे कार्य करतेवेळी उजव्या-डाव्या, पुढे-पाठी चारही बाजूला बघतो पण, वर बघायला मात्र विसरून जातो. "

krishna suvichar in marathi

krishna quotes in marathi | श्री कृष्ण सुविचार मराठी | 🌺

" तुमच्या मनाला जर तुमच्या ताब्यात केलं नाही, तर ते एखाद्या शत्रूप्रमाणे काम करायला लागेल. "

" लक्षात ठेवा, फक्त समजावून सांगून वाईट लोकांना समजले असते, तर बासरीवादकाने महाभारत कधीच घडू दिले नसते. "

krishna shyari status in marathi

krishna quotes in marathi | श्री कृष्ण सुविचार मराठी | 🌺

" भगवद्गीतेमध्ये असे लिहिले आहे की, जेव्हा एखादी समस्या उद्भवते तेव्हा त्यासोबतच एक उपाय देखील जन्माला येतो. "

" जर तुम्ही तुमच लक्ष्य मिळवण्या मध्ये पराजित झाला, तर तुम्ही तुमची रणनीती बदला, लक्ष्य नाही. "

Lord krishna quotes in marathi

krishna quotes in marathi | श्री कृष्ण सुविचार मराठी | 🌺

" माणसाची प्रतिष्ठा, वंश, वैभव या तिन्ही अहंकारामुळे निघून जातात, विश्वास बसत नसेल तर रावण, कौरव आणि कंस यांचा अंत पहा. "

" भगवद्गीतेमध्ये मनुष्याच्या नाशाची 6 कारणे आहेत, झोप, क्रोध, भीती, थकवा, आळस आणि काम पुढे ढकलण्याची सवय. "

Shree krishna quotes in marathi 

krishna quotes in marathi | श्री कृष्ण सुविचार मराठी | 🌺

" क्रोधामुळे माणसाची बुद्धी भ्रष्ट होते, आणि भ्रष्ट बुद्धीमुळे तो स्वतःचेच नुकसान करून बसतो. "

" कर्माचे फळ व्यक्तीला, अशा प्रकारे शोधून काढत, जसं की वासरू कळपात असलेल्या, गायीमधून आपल्या आईला शोधते. "

Shree krishna shyari status in marathi 

krishna quotes in marathi | श्री कृष्ण सुविचार मराठी | 🌺

" खरे प्रेम तेच असते की, दूर राहूनही प्रत्येक क्षणी त्याच व्यक्तीचे नाव हृदयात असते. "

" नाते जपण्यासाठी अत्यंत विनम्रता असावी लागते,

छळ कपट करून तर महाभारत रचले जाते..!! "

Shree krishna messege sms in marathi 

krishna quotes in marathi | श्री कृष्ण सुविचार मराठी | 🌺

" जर देव तुम्हाला वाट पाहायला लावत

असेल,तर तयार रहा, तो तुम्हाला तुम्ही

मागितल्या पेक्षा जास्त देणार आहे..!! ''

" मर्यादेपेक्षा जास्त साधे सरळ असणे, सुद्धा ठीक नाही,

कारण जंगलात सुद्धा, सर्वात आधी तीच झाडे कापली जातात,

जी सरळ असतात वेड्या वाकड्या झाडांना सोडले जातात..!!"

Radha krishna quotes in marathi 

krishna quotes in marathi | श्री कृष्ण सुविचार मराठी | 🌺

" राधाने कृष्णाला विचारले प्रेमाचा फायदा काय आहे,

कृष्ण हसून म्हणाला जिथे फायदा असतो तिथे प्रेम कधीच नसते. "

श्री कृष्ण जन्माष्टमी स्टेटस मराठी । Shri Krishna Janmashtami Status In Marathi

krishna quotes in marathi | श्री कृष्ण सुविचार मराठी | 🌺

" आयुष्यात कधी आपल्या कलेवर

गर्व करू नका,कारण दगड जेव्हा

पाण्यात पडतो तेव्हा,तो स्वतःच्या

वजनामुळे डूबतो..!!"

कृष्णनीती कोट्स मराठी । Krishna Niti Quotes In Marathi 

krishna quotes in marathi | श्री कृष्ण सुविचार मराठी | 🌺

'' प्रत्येकामध्ये आपली ताकद व आपली कमजोरी असते,

मासे कधी जंगलात पळू शकत नाहीत आणि

सिंह कधी पाण्यात राजा बनू शकत नाही,

त्यामुळे, प्रत्येकाला महत्व दिले पाहिजे..!!"