Mediclaim insurance policy information in marathi |*

 🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟


*आरोग्यविमा पॉलिसी ( MEDICLAIM POLICY ) म्हणजे काय ?*


*अचानक आलेल्या आजारपणामुळे किंवा अपघातामुळे* २४ तासापेक्षा अधिक कालावधी साठी इन्शुरन्स कंपनी कडून दावा/ क्लेम घेण्यासाठी एखाद्या नोंदणीकृत रुग्णालयात भरती व्हावे लागल्यास खिशाला न परवडणारा खर्च *इन्शुरन्स कंपनीकडून कॅशलेस अथवा अगोदर पैसे भरून मग कागदपत्रे इन्शुरन्स कंपनीत दाखल करून झालेला सर्व खर्च परत मिळवता येतो.*



Mediclaim insurance policy in marathi

 *🎯मेडिक्लेम असेल तर कोणते खर्च मिळतात......* 


1) खोलीभाडे ( *Room   Rent* )

2) नर्सिंग चार्जेस ( *Nursing Charges* )

3) डॉक्टर तपासणी चार्जेस ( *Doctor Consulting Charges* )

4) डॉक्टर फेरी चार्जेस ( *Doctor Round Charges* )

5) आय सी यु चार्जेस ( *ICU Charges* )

6) गोळ्या, औषधे , सलाइन खर्च अर्थात ( *Medicine Charges* )

7) सोनोग्राफी खर्च ( *Sonography Expenses* )

8) एम आर आय खर्च ( *MRI Charges* )

9) सिटी स्कॅन खर्च ( *CT Scan Expenses* ),

10) रक्त - लघवी तपासणी खर्च ( *Blood Urine Test Expenses* )

11) प्लेटलेस ( *Platless* ) पिशवी

12) रक्त पिशवी खर्च( *Blood Charges* )

13)  विशेष लॅबोरेटरी तपासण्याचे खर्च ( *Special Laboratory Test Expenses* )

14) रुग्णवाहिका खर्च ( *Ambulance Expenses* )

15) ऑपरेशन थिएटरचे भाडे खर्च ( *Operation Theater Charges* )

16) डॉक्टर सर्जरी खर्च( *Doctor Surgeon Charges*) असे व आणखी काही इतर खर्चही मिळतात.



 *🎯मेडिक्लेम काढणे गरजेचे का आहे ?🎯* 


१) अचानक दवाखान्यात भरती व्हावे लागल्यास खर्चाची पूर्वकल्पना आणि पुरेशी आर्थिक तरतूद केलेली नसल्याने प्रचंड आर्थिक आणि मानसिक ताण येतो.


2) बँकेत बचत अथवा करंट अकाउंट मध्ये बचत करून ठेवलेले पैसे काढावे लागतात.


3) बँकेत ठेवलेली FD ( एफ. डी.) मोडावी लागते.


4) सोन्याचे दागिने गहाण ठेवावे लागतात किंवा विकावे लागतात.


5)  शेअर्स विकावे लागतात.


6) नातेवाईक मित्र मंडळी ईत्यादींकडे हात पसरावे लागतात.


7) बँक अथवा खासगी सावकार ईत्यादींकडून कर्ज घ्यावे लागते.


8) या खर्चां करिता घर, गाडी, जमीन ईत्यादी विकताना लोक दिसतात.


9) वेळेवर खर्चायला पैसे उपलब्ध न झाल्याने आपल्या प्रिय व्यक्तींना जीव गमवावा लागल्याची अनेक उदाहरणे पण आहेत.


 *आरोग्यविमा ( मेडिक्लेम ) असल्यास* 


1) आपण निश्चिंतमनाने मानसिक आर्थिकदृष्ट्या कोणत्याही प्रकारच्या हॉस्पिटलचे खर्चाला सामोरे जाण्याची तयारी असते. 


2) हॉस्पिटलमध्ये डिपाॅझिट भरण्याची शक्यतो गरज पडत नाही.


3) बँक, खाजगी सावकार ईत्यादी कडून कर्ज घ्यायची गरज नाही.


  4) घर,गाडी,जमीन,प्लॉट, फ्लॅट, दुकान ईत्यादी विकण्याची वेळ येत नाही.


5) चांगल्या रुग्णालयात ताठ मानेने उत्तम प्रकारची सेवा रुग्णाला घेता येते.


6) नातेवाईक मित्रमंडळी यांचे कडे हात पसरण्याची वेळ येत नाही.


7) भारतात कोठेही मान्यताप्राप्त रुग्णालयात उपचारासाठी दाखल होता येते.


*मेडिक्लेमची जेव्हा खऱ्या अर्थाने गरज असते तेव्हा मिळत नाही आणि वेळेवर मेडिक्लेम घेतली तरी लाभ त्वरीत मिळेलच असे नाही. कारण जुनी मेडीक्लेम पॉलिसी सर्व प्रकारचे जुने आजार कव्हर करते.*


*🎯मेडिक्लेम हा प्रथम काढावयाचा इन्शुरन्स आहे.🎯*


*🙏🏻आजच आपली व आपल्या कुटुंबाची आरोग्य विमा पॉलिसी काढा व टेंशन फ्री व्हा🙏🏻*


*🤝🏻अधिक माहतीसाठी व सेवेसाठी संपर्क करा🤝🏻*


*आपलाच आरोग्य विमा सल्लागार  - सुभाष तरटे  ९९२२३७६४६४

🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟