one line status in marathi | one line quotes in marathi 💝✌

One line status मराठी मध्ये -  नमस्कार मित्रांनो, आमच्या या नवीन पोस्टमध्ये तुमच्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे, या नवीन पोस्टमध्ये तुम्हाला मराठी मध्ये One line status, quotes,& shayari in marathi वाचण्यासाठी मिळेल. अतिशय उत्तम आणि छान प्रतीचे status आम्ही येथे दिली आहेत. प्रिय मित्रांनो, जर तुम्ही  💝💝one line whatsapp quotes & shyari in marathi 💝💝 वाचत असाल तर तुम्ही इंटरनेटवर सर्वत्र one line motivational quotes &  स्टेटस, in marathi  one line life स्टेटस, one line love स्टेटस  in marathi शोधत असाल . one line whatsapp status, sms,& wishes,  message,in marathi, one line marathi status, quotes & shyari fb, sharechat, & instagram in मराठी  मित्रांनो, तुम्ही हे स्टेटस आणि शायरी फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्रामवर शेअर करू शकता , जर तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबतही नक्की शेअर करा.👌👌

मित्रांनो one line funny, atitude शायरी, quotes in marathi आम्ही सर्वोत्तम स्टेटस ठेवले आहे, खासकरून तुमच्यासाठी मराठी मध्ये, आमच्या ब्लॉगला भेट देऊन one line sms, स्टेटस मराठी मध्ये वाचा.

❣🌺🌺🌺🌺❣

one line status in marathi | 💝✌
one line status in marathi | 💝✌


जो पर्यंत PHOTO वर हार लागत नाही

तो पर्यंत हार मानायची नाही 

💝💕💞❣




आयुष्य खूप सुंदर आहे

फक्त जळणारे पाहिजे.

💝💕💞❣




जग भित्र्याला घाबरवते

आणि घाबरवणाऱ्याला घाबरते.

💝💕💞❣



चिंता हा कुठल्याही दुःखावरचा

उपाय होऊ शकत नाही.

💝💕💞❣



चिंता पाहुणा म्हणून येते आणि लवकरच मालक बनून राहते.”

💝💕💞❣



one line motivational quotes &  स्टेटस, in marathi

one line status in marathi | 💝✌
one line status in marathi | 💝✌

उद्याचं काम आज करा

आणि आजचं काम आत्ताच करा.

💝💕💞❣




सुख हे दुःखाचे मोल देऊनच मिळते.

💝💕💞❣




प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो

तोच खरा माणूस !

💝💕💞❣




“आयुष्यात चार पुस्तक कमी वाचा पण माणस ओळखायला शिका.”

💝💕💞❣




रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय – मौन !

💝💕💞❣




दुसऱ्यांच्या गुणांचं कौतुक

करायलाही मन मोठं लागतं.

💝💕💞❣




“जर दृष्टिकोन चांगला असेल तर नशीब कधीच वाईट नसणार.”

💝💕💞❣



one line birthday wishes in marathi


one line status in marathi | 💝✌
one line status in marathi | 💝✌


तुम्हाला मोठेपणी कोण

व्हायचंय ते आजच ठरवा.. आत्ताच!

💝💕💞❣




पाप ही अशी गोष्ट आहे

जी लपवली की वाढत जाते.

💝💕💞❣



One line life shyari in marathi


one line status in marathi | 💝✌
one line status in marathi | 💝✌


“जर दृष्टिकोन चांगला असेल तर नशीब कधीच वाईट नसणार.”

💝💕💞❣




आपल्याला पटतं तेच करायच… उगच मन मारुन नाही जगायच…

💝💕💞❣



मिञ बोलतात एक नंबर Status असतात तुझे..!!

अरे आपण दोन नंबरचे काम कधीच केले नाही ..…

💝💕💞❣


 


“आयुष्यात नेहमी स्वतःचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कामकरा.नाहीतर. ? दुसरा कोणीतरी तुम्हाला त्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल”

💝💕💞❣




जेव्हा एखाद्याला वाटत असेल की त्याने आयुष्यात एकही चूक केली नाही तेव्हा त्याने एकही नवी गोष्ट करुन पाहिली नाही असे समजावे.

💝💕💞❣


one line whatsapp status, quotes & shyari in marathi 

one line status in marathi | 💝✌
one line status in marathi | 💝✌

नावाची हवा नाय झाली तरी चालेल ..

पन नाव ऐकुण समोरच्याची 100% फाटली पाहीज..

💝💕💞❣




संकटं तुमच्यातली शक्ती,

जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.

💝💕💞❣




हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका;

त्याच हाताने कष्ठ करा व स्वत:चे भविष्य घडवा.

💝💕💞❣




ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.

💝💕💞❣




डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर

असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.

💝💕💞❣




जो धोका पत्करण्यास कचरतो,

तो लढाई काय जिंकणार !

💝💕💞❣



अपमानाच्या पायऱ्यावरुनच

ध्येयाचा डोंगर चढायचा असतो.

💝💕💞❣



one line birthday wishes in marathi


one line status in marathi | 💝✌
one line status in marathi | 💝✌


शरीर पाण्यामुळे, मन सत्यामुळे

आणि आत्मा ज्ञानामुळे पवित्र राहतो.

💝💕💞❣




कर्तव्याची दोरी नसली की

मनाचा पतंग कुठेही फडफडत राहतो.

💝💕💞❣




अपयश म्हणजे संकट नव्हे;

आपल्याला योग्य मार्गावर आणणारे

ते मार्गस्थ दगड आहेत.

💝💕💞❣




गरूडाइतके उडता येत नाही

म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.

💝💕💞❣




यशाजवळ पोहोचण्यासाठी

कधीही शॉर्टकट नसतो.

💝💕💞❣




जीवनातला अंध:कार नाहीसा

करणारी ज्योत म्हणजे हास्य !

💝💕💞❣



one line sms in marathi


one line status in marathi |  one line quotes in marathi 💝✌

आवड असली की

सवड आपोआप मिळते.

💝💕💞❣




अपमानाच्या पायऱ्यावरुनच

ध्येयाचा डोंगर चढायचा असतो.

💝💕💞❣




अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना

काही किंमतच उरली नसती.

💝💕💞❣



one line quotes in marathi


one line status in marathi |  one line quotes in marathi 💝✌

जो काळाचा रोख पाहून मागे सरकतो,

तोच काळाच्याही पुढे जाऊ शकतो.

💝💕💞❣




दु:ख कवटाळत बसू नका,

ते विसरा आणि सदैव हसत रहा.

💝💕💞❣




स्वतःची चूक स्वतःला कळली की

बरेच अनर्थ टळतात.

💝💕💞❣


one line love स्टेटस  in marathi 

one line status in marathi | 💝✌
one line status in marathi | 💝✌


आयुष्यात प्रेम करा,

पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.

💝💕💞❣




परिस्थितिला शरण न जाता

परिस्थितीवर मात करा.

💝💕💞❣




आवडतं तेच करू नका,

जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.

💝💕💞❣




जेथे मन निर्मळ असते, तेथे थोड्या शब्दांनी काम होते.”

💝💕💞❣




“पैसा नसेल तर माणसाची किंमत नसते.”

💝💕💞❣




“काट्याच्या भीती शिवाय तुम्ही गुलाब तोडू शकत नाही.”

💝💕💞❣




“जेथे स्वातंत्र्याचा वास असेल तोच माझा देश.”

💝💕💞❣



one line atitude शायरी, quotes & status in marathi 

one line status in marathi | 💝✌
one line status in marathi | 💝✌

“जे संपले आणि ज्याला इलाज नाही त्याबद्दल दुखः ही करू नये.”

💝💕💞❣




“रागाच्या भारत माणूस जसे वागतो ते शेवटी लाजिरवाणे ठरते.”

💝💕💞❣




“सद्गुणाचे बक्षीस सद्गुण असते.”

💝💕💞❣




“आपण श्रद्धेवर जगत असतो.”

💝💕💞❣




“भरभराटीच्या दिवसांमुळे आपण बिघडून जातो.”

💝💕💞❣




“लपवाछपवीने दुर्गुणांना खतपाणी मिळते.”

💝💕💞❣




“मैत्री असली म्हणजे सर्व ओझी असतात.”

💝💕💞❣




“श्रम संपले म्हणजे आनंद होतो.”

💝💕💞❣




सहनुभूती ही जीवनातील सुंदर गोष्ट आहे.”

💝💕💞❣




“इच्छापूर्ती झाली म्हणजे ती आत्म्याला मधुर वाटते.”

💝💕💞❣



one line funny status, शायरी & quotes in marathi

one line status in marathi |  one line quotes in marathi 💝✌

“फसविण्यात अत्यंत सोपी व्यक्ती म्हणजे आपण स्वतः च होय.”

💝💕💞❣




“या जगात सर्वात सोपी आणि निरुपयोगी गोष्ट म्हणजे चिंता करणे.”

💝💕💞❣




अशक्य गोष्ट ती कि जिच्यासाठी प्रयत्न केलेले नसतात.”

💝💕💞❣




“उपाशी पोटी साधे अन्न देखील रुचकर लागते.”

💝💕💞❣




“जो निष्पाप असतो, त्याला सुखाची झोप लागते.”

💝💕💞❣






one line status in marathi |  one line quotes in marathi 💝✌


“दिवस कितीही मोठा असला तरीही त्याचा अंत होतोच.”

💝💕💞❣




“तलवारीपेक्षा लेखणीचे सामर्थ्य अधिक असते.”

💝💕💞❣




“श्रम करणाऱ्याला गोड झोप लागते.थोड्या आनंदात गोडी असते.”

💝💕💞❣




“द्वेष करणाऱ्या माणसाची नजर फार तीक्ष्ण असते.”

💝💕💞❣




“दुःखातून येणारा आनंद सुखमय असतो.”

💝💕💞❣