layki status marathi | layki status, quotes in marathi | 🤏😍🌹

🌺Layki status marathi🌺

layki status marathi | layki status, quotes in marathi | 🤏😍🌹
layki status marathi | layki status, quotes in marathi | 🤏😍🌹

चांगलं वागा लोक वाईटच बोलतील म्हणून जशास तसे वागा बरोबर लायकीत राहतील.

🍁😍🍁




कधीही कोणाला आपल्या जीवनात जास्त लायकी देऊन जास्त महत्व दिले तर त्रास आपल्याला होतो म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा कार्य करत रहा आत्मविश्वास नक्कीच वाढेल.

🍁😍🍁




काही माणसांनी अशी त्यांची लायकी दाखवली आहे, कि त्यांचे थोबाड बघायची सुद्धा इच्छा उरली नाही.

🍁😍🍁



layki status


layki status marathi | layki status, quotes in marathi | 🤏😍🌹
layki status marathi | layki status, quotes in marathi | 🤏😍🌹


स्वतःची लायकी सिद्ध न करता आलेलेचं लोकं

दुसऱ्याला नालायक ठरवायचा  विडा उचलतातं

🍁😍🍁




लायकी दाखवली नाही तर लोक डोळे दाखवू लागतात

🍁😍🍁




आपल्या लायकीत जगायला शिका नाहीतर जे आमच्या

डोळ्यात खटकतात, ते स्मशानात भटकतात..!!

🍁😍🍁




लायकी नसलेल्या भंगार लोकांना

कधीच जास्त जवळ करू नका

कारण अशी मादरचोत लोक आपल्याला

कधी गोत्यात आणतील याचा नेम नाही

🍁😍🍁



layki quotes


layki status marathi | layki status, quotes in marathi | 🤏😍🌹
layki status marathi | layki status, quotes in marathi | 🤏😍🌹

लायकी मोजण्याचे एकक आज समाजात पैसा आणि परिस्थिती आहे खंत आणि शोकांतिका हीच आहे की वागणुकीत ग्राह्य धरली जात नाही.

🍁😍🍁




विनाकारण आपल्याला तेच लोक सोडून जातात. ज्यांची आपल्यासोबत राहायची लायकी नसते व आपण पण कधीकधी अशा लोकांना आपल्या जीवनात जास्त मान देतो ज्यांची आपल्यासोबत बसायची पण लायकी नसते.

🍁😍🍁




दुसऱ्याची लायकी काढताना आधी आपली तेवढी लायकी आहे का आधी हे पण बघा.

🍁😍🍁




मादरचोतपण| हा फक्त रिकामटेकडे लोक करत असतात कारण तेच काम त्यांना फक्त चांगल जमत असते कारण हीच त्यांची लायकी असते.

🍁😍🍁



layki quotes in marathi



व्यक्तीची किंमत तेव्हाच असते,

जेव्हा त्याची आवश्यकता असते.

नाहीतर गरजे शिवाय हिरे देखील

तिजोरीत ठेवून दिले जातात.

🍁😍🍁




जोपर्यंत तुमचा जीव आहे तोपर्यंत वेदना आणि दुःखाचे अस्तित्व आहे ज्या दिवशी तुम्ही राख होताल  ना, त्याच दिवशी याच अस्तित्व संपत. म्हणून वेळोवेळी दुःखाची आणि वेदनेची  लायकी काढत जा.

🍁😍🍁




आपण काय बोलतो यापेक्षा

आपण काय वागतो

याच्यावरुन आपली लायकी ठरते

🍁😍🍁



layki status, shayari in marathi



बाहेरून कितीही चांगलं असल्याची नाटकं करत रहा

पण तुमचं मन तुम्हाला तुमची लायकी दाखवत राहील हे नक्की

🍁😍🍁




कोणाची काय लायकी आहे ना,

ते मी पण सांगू शकतो,

गप्प बसलोय कारण,

मला फक्त इज्जत द्यायला जमतं,

कोणाची इज्जत काढायला नाही…

🍁😍🍁




लायकी ही खुप मोठी जखम नसते

फक्त शब्द तिला अपमानात सजवतात

🍁😍🍁




आमची तरी इज्जत आहे लोकांमध्ये लायकी तर कुत्र्यांचे असते

🍁😍🍁



layki quotes, suvichar in marathi



मला लोकांचा अपमान करायचा नाही, पण कधी कधी त्यांना त्यांच्या पदाची आठवण करून द्यावी लागते.
🍁😍🍁




#आपल्या क्षमतेपेक्षा जास्त प्रेम करू नका, नाहीतर सहन करण्यापेक्षा दु:ख जास्त मिळेल...!!

🍁😍🍁




जे मी पूर्ण करू शकत नाही ते मी करत नाही,

माझ्या क्षमतेपेक्षा जास्त बोलत नाही..!!
🍁😍🍁



लायकी स्टेटस मराठी



मित्रांच्या हृदयात आणि शत्रूच्या कवटीत

राहण्याची सवय आहे आपल्याला ..!!

जास्त हुशार होण्याचा प्रयत्न करू नकोस,

कारण माझे केस सुद्धा तुझ्या स्टेटसपेक्षा लांब आहेत..!!

🍁😍🍁




दोन चार कुत्र्यांच्या भुंकण्यासाठी बदनाम व्हावे एवढं कमकुवत नाव नाही आमचं ..!!

थोडं ताठ जगायला शिका मित्रांनो, मेणासारखं

जगलात तर माणसं जळत राहतील आणि वितळत राहतील.

🍁😍🍁




मी चुकीचा आहे असे तुम्हाला वाटत असेल तर

तुम्ही बरोबर आहात कारण मी थोडा वेगळा आहे..!!

🍁😍🍁



लायकी सुविचार मराठी



मी खायला येईन पण पिणार नाही,

माझे दु:ख पुसण्याची क्षमता या वाईनमध्ये नाही..!!

🍁😍🍁




वेळ आल्यावर लायकी  दाखवू , तुम्ही शहर विकत घ्या आम्ही राज्य करू 

🍁😍🍁




आता वय लहान आहे म्हणून नाव कमी आहे, वेळेबरोबर पाऊल टाकेन, मग ओळख वाढेल…

🍁😍🍁




ज्या वादळात माणसांच्या झोपड्या उडून जातात, #हम त्या वादळात कपडे सुकवतात.

🍁😍🍁




प्रत्येकजण नायक होऊ शकत नाही. हिरे निघून गेल्यावर टाळ्या वाजवायला सुद्धा काही लोकांची गरज असते.

🍁😍🍁




समोरच्याची बोलण्याची पद्धत बदलली

की समजा तुमची गरज संपली.

🍁😍🍁