MPSC motivational quotes in marathi
August 16, 2022
❝ MPSC motivational quotes in marathi ❞
![]() |
❝ MPSC motivational quotes in marathi ❞ |
“Success ची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते
कठोर परिश्रम करणार्यांवर फिदा होत.
यशस्वी होण्यामागे कोणतेही रहस्य वगैरे नसते.
योग्य नियोजन, प्रचंड कष्ट
आणि
अपयशातून शिकण्याची वृत्ती यातूनच ते साध्य होत असते.
❝ MPSC motivational Thoughts in marathi ❞
![]() |
❝ MPSC motivational quotes in marathi ❞ |
तेच लोक यशस्वी होतात, ज्यांना
धेय्य माहीत असते,
आळशी नसतात,
मेहनती असतात आणि सतत नवीन शिकण्यासाठी तयार असतात.
तुम्ही कोण आहात
आणि तुम्हाला काय व्हायचंय,
यामधील अंतर म्हणजे
तुम्ही काय करत आहात.
❝ Mpsc प्रेरणादायक सुविचार मराठी मध्ये ❞
जगातील सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे
"मेहनत" आणि
आयुष्यातील सर्वोत्तम साथीदार म्हणजे
आपला "आत्मविश्वास"
या दोन गोष्टींमुळेच आपण यशाचे शिखर गाठू शकतो........