mothers quotes in marathi | Aai status in marathi |✌❣

Mothers quotes in marathi


mothers quotes in marathi | ✌❣
mothers quotes in marathi | ✌❣


आई असतो एक धागा

वातीला उजेड दावणारी समईतली जागा,

घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान

विझून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पडतं रान

- फ. मु. शिंदे

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


mothers quotes in marathi | ✌❣
mothers quotes in marathi | ✌❣


आई म्हणजे मंदिराचा उंच कळस

आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस

आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी

आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी
Mothers day quotes in marathi mothers quotes in marathi | ✌❣
mothers quotes in marathi | ✌❣


ह्रदयरुपी मंदिरात आई

तुझीच आहे मूर्ती …

त्यात तूच माझा देव,

आणि तुझीच गातो आरती…”


mothers quotes in marathi | ✌❣
mothers quotes in marathi | ✌❣


“आईची माया ही जगातील

सर्वात अनमोल ठेव…

पूजावं त्या माऊलीला

तिच्यातच मानाव देव…”


mothers quotes in marathi | ✌❣
mothers quotes in marathi | ✌❣


“तुझ्यासाठी मी जन्म घेतला नवा

करून आटापिटा शोधिला तुझा थवा

देवाला दिला रुपया सव्वा

आता तू मला भेटशीन कव्वा”

Mothers day status in marathi


mothers quotes in marathi | ✌❣
mothers quotes in marathi | ✌❣

आई म्हणजे पाठीवरून फिरवलेला हात

मेतकूट कालवलेला मऊ तूपभात,

आई म्हणजे देव्हाऱ्यातले लक्ष्मीचे चित्र

सगळ्या मित्रांमधला माझा आवडता मित्र,

- शांताबाई शेळके


mothers quotes in marathi | ✌❣
mothers quotes in marathi | ✌❣


आईसाठी कोणतीही गोष्ट सोडा… पण कोणासाठी आईला सोडू नका. 
Mothers status in marathi


mothers quotes in marathi | ✌❣
mothers quotes in marathi | ✌❣

'आई नावाची वाटते देवालाही नवलाई, विठ्ठलही पंढरीचा म्हणे स्वतःला विठाई!' मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा


देवाच्या मंदिरात एकच प्रार्थना करा सुखी ठेव तिला जिने जन्म दिलाय मला Happy Mother's day Mom


कोठेही न मागता, भरभरून मिळालेलं दान म्हणजे आई ... विधात्याच्या आशीर्वादाचे निर्भेळ वरदान म्हणजे आई…


अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला

देखा पिलासाठी तिन झोका झाडाले टांगला,

पिल निजली खोप्यात जसा झुलता बंगला

तिचा पिलामधी जीव जीव झाडाले टांगला

- बहिणाबाई चौधरी

मातृदिनाच्या मनापासून शुभेच्छा!


दिला जन्म तू विश्व हे दाविलेस

किती कष्ट माये सुखे साहिलेस,

जिण्यालागी आकार माझ्या दिलास,

तुझ्या वंदितो माउली पाऊलांस!

- ग. दि. माडगूळकर

मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!


शिवराजाचे चरित्र घडवी माय जिजाबाई

नकोस विसरू ऋण आईचे, स्वरूप माऊली पुण्याईचे

थोर पुरुष तो ठरून तियेचा होई उतराई

- ग. दि. माडगूळकर

मातृदिनाच्या शुभेच्छा!


तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य हे असेच राहू दे आणि असेच माझ्या जीवनाला अर्थ येऊ दे!!!! मदर्स डे च्या निमित्ताने फक्त माझे तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करत आहे... आई कायम हसत राहा. हॅप्पी मदर्स डे 2022


mothers quotes in marathi | ✌❣
mothers quotes in marathi | ✌❣

आई तू माझ्या जीवनाचा आधार

मातीच्या गोळ्याला तूच दिलास आकार

सांग आई कसे फेडू तुझे थोर उपकार

आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


देव जगात सगळीकडे राहू शकत नाही म्हणून देवाने प्रत्येकाला आई दिली. मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Mothers day wishes in marathi mothers quotes in marathi | ✌❣
mothers quotes in marathi | ✌❣

आई मायेचा पाझर.... ती जीवनाचा आधार.... तिच प्रेमाचे आगर.... तिच्याविना नाही संसार....मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा


तुझ्यामुळे घेतला मी जन्म पाहिले हे सुंदर जग डोळे भरून कसे ऋण फेडू तुझे आई घेतले मला जिने उदरात सामावून , मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


mothers quotes in marathi | ✌❣
mothers quotes in marathi | ✌❣


'आई' म्हणजे मंदिराचा उंच कळस 'आई' म्हणजे अंगणातील पवित्र तुळस 'आई' म्हणजे . भजनात गुणगुणावी असी संतवाणी 'आई' म्हणजे वाळंवटात प्यावं असं थंड पाणी मातृदिनाच्या शुभेच्छा


माझी स्तुती करताना ती कधी थांबत नाही... आणि माझा मोठेपणा सांगतना तिच्या आनंदाला पारावर उरत नाही.. अशी ही माझी आई आई तुला मातृदिनाच्या शुभेच्छा!


mothers quotes in marathi | ✌❣
mothers quotes in marathi | ✌❣


आई माझी गुरु.. आई तू कल्पतरु… आई माझी प्रितीचे माहेर.. मांगल्याचे सार…सर्वांना सुखदा पावे… अशी आरोग्यसंपदा आई तुला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा


तुझ्या अपरंपार कष्टाच आज बीज होऊ दे, डोळे मिटून बसलेल्या नशिबाचे आज चीज होऊ दे

तु पार केलेस डोंगर दुखाचे, पाखरांच्या पोटात जाळ होऊ दे

किती सहन केलस आयुष्य यातनांचं, आज मला तुझं आभाळ होऊ दे.
आई विषयी सुंदर विचार मराठी मध्ये


mothers quotes in marathi | ✌❣
mothers quotes in marathi | ✌❣

आई तू चंद्र, सूर्य, तार्‍यांएवढी आयुष्यमान हो, आई तू फुलांसारखी सदैव आनंदी रहा, आई तू दिव्यासारखी आमच्या आयुष्यात सदैव प्रकाश देत रहा.


आई कोणिच नाही गं येथे आधार मनाला देणारं

सर्व चुका माफ करुन तुझ्यासारख प्रेमान जवळ घेणारं

आई कोणीच नाही गं माझं आसरा मनाला देणारं

मायेन रोज कुशित घेऊन झोपणारं


सगळे दिले मला आयुष्याने … आता एकच देवाकडे मागणे.. प्रत्येक जन्मी मला हिच आई मिळो या पेक्षा अजून काय हवे…


जर त्याचा किंवा तिचा विचार केला तर, आईविना ते काहीच नसतात. आईचे प्रेम हे सर्वांनाच हेवा वाटावा असे असते, आईविना सर्व जग निरर्थक वाटते. म्हणून आईची सर कुणालाच येऊ शकत नाही..अशा थोर आईस मातृदिनाच्या शुभेच्छा..


mothers quotes in marathi | ✌❣
mothers quotes in marathi | ✌❣


माझी इच्छा आहे की, मी देवाचा दूत व्हावं

आईला अशी मिठी मारावी की, 

पुन्हा माझं लहान बाळ व्हावं


दुःखाचा डोंगर कोसळलेला असो, कि सुखाचा वर्षाव होत असो,

मनाला चिंतेचे ग्रहण लागलेले असो, कि आठवणीचे तारे लुकलुकत असो, आठवते ती फक्त “आई”


हजार फुलं लागतात एक माळ बनवायला

हजार दिवे लागतात एक आरती सजवायला

पण आई एकटीच पुरेशी आहे

आयुष्याचा स्वर्ग बनवायला


आकाशाचा जरी केला कागद… अन् समुद्राची केली शाई… तरीही आईच्या प्रेमाबद्दल कधीच काही लिहून होणार नाही


आई तुझ्या कुशीत पुन्हा यावेसे वाटते…निर्दयी या जगापासून खरचं दूर जावेसे वाटते.


रोज सकाळी मनामध्ये तुझा फोन वाजत असतो…आई तुझा आवाज मला तुझी खुसाली सांगत असतो.


आईच्या आठवणींपासून दूर जाण तुला कधी जमणार नाही रे.. तिने दिलेले हृदयरुपी फूल सुकले तरी सुंगध त्याचा सुकणार नाही रे… आई तुझी खूप आठवण येते..


घर सुटत पण आठवण कधीच सुटत नाही, जीवनात आई नावाचं पान कधीच मिटत नाही

सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात, शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात


आई तुझ्या चरणी वैकुंठ धाम..तूच माझा पांडुरंग  आई उच्चारानेच होईल सगळ्या वेदनांचा अंत.. आईला प्रेमळ शुभेच्छा! 


आई स्टेटस मराठी


mothers quotes in marathi | ✌❣
mothers quotes in marathi | ✌❣

आई तुला किती काय काय सांगायचे असते.. तुझ्यावरचे माझे प्रेम मला शब्दात व्यक्त करायचे असते.. पण तुला पाहिल्यानंतर मला फक्त तुझ्या कुशीत राहायचे असते.  


आई म्हणजे निस्वार्थी प्रेम आणि उत्तुंग माया, उत्साह आणि आपलेपणा… आई तुला शुभेच्छा!


जगी माउलीसारखे कोण आहे,

जिचे जन्मांतरीचे ऋण आहे,

असे ऋण हे ज्यास व्याज ही नाही,

या ऋणाशिवाय जगण्यात साज ही नाही,

जिच्यासारखे कौतुक बोल ही नाही,

जिच्या यातनांना जागी तोड ही नाही,

तिचे नाव जगात आई,

आई एवढे कशालाच मोल नाही


जगाच्या बाजारात सगळे काही मिळते… पण आईचे प्रेम काहीही केल्या विकत मिळत नाही.

एकदा फुललेले फुल पुन्हा फुलत नाही

एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळत नाही

हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण

आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आई बाप पुन्हा मिळणार नाहीत


डोळे मिटुन प्रेम करते ती प्रियसी

डोळे मिटल्यासारखे प्रेम करते ती मैत्रिण

डोळे वटारुण प्रेम करते ती पत्नी आणि

डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ती फक्त आई

हात तुझा मायेचा असुदे मस्तकावरी, झेलेन आव्हाने सारी, फिरुनी जीवन वारी

पिंजून आकाश सारे,दणकट पंखावरी, स्पर्श तुझा वात्सल्याचा,स्मरुनी जन्मांतरी


जन्म दिला तू मला.. माणूस म्हणून घडवले.. तुझ्याशिवाय या जगात काहीही नाही चांगले

आईवर सुविचार मराठी मध्ये


mothers quotes in marathi | ✌❣
mothers quotes in marathi | ✌❣

घराला घरपण आणते ती आई… आणि तुमचे बालपण अधिक सुंदर करते  ती म्हणजे आपली आई

रोज तुला हाक मारल्याशिवाय माझा एकही दिवस जात नाही.. आईच्या प्रेमाची माय काहीही केल्या कमी होत नाही. आईला मातृदिनाच्या शुभेच्छा
आई शायरी मराठी


mothers quotes in marathi | ✌❣
mothers quotes in marathi | ✌❣

गुडघे टेकत टेकत केव्हा पायांवर उभा राहून गेलो

आई तुझ्या प्रेमाच्या सावलीत मी केव्हा मोठा होऊन गेलो?

आई तुझ्या मूर्तीवाणी.. या जगात मूर्ती नाही.. अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार या जन्मात तरी फिटणार नाही
आईची आठवण स्टेटस
आई, दोन शब्दात सार आकाश सामाऊन घेई,

मिठीत तिने घेता लहान वाटे भुई,

ओरडा हि तिचा भासे जणू गोड गाणी,

वादळ वारे, ऋतू सारे तिच्याच मिठीत विरून जाई!


आई म्हणजे मायेचा पाझर, आईची माया एक आनंदाचा सागर

आई म्हणजे घराचा आधार, आई विना ते गजबजलेले घरच असते निराधार


मन आईचं कधीच कोणाला कळत नाही.. ती दूर जाता तिच्यावाचून ही करमत नाही.
आई वर कविता मराठी मध्ये


mothers quotes in marathi | ✌❣
mothers quotes in marathi | ✌❣

पूर्वजन्माची पुण्याई असावी.. जन्म जो तुझ्या गर्भात घेतला.. जग पाहिलं नव्हतं पण श्वास स्वर्गात घेतला होता. 

या  जीवनात आई माझी सर्वप्रथम गुरु.. त्यानंतर माझे जीवन झाले सुरु. मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा


मंजिल आमची दूर आणि प्रवास फार आहे

लहानशा जीवनाची चिंता फार आहे

नष्ट करून टाकते हे जग केव्हाच आम्हाला

पण आईच्या प्रार्थनेत शक्ती फार आहे
Miss u aai quotes in marathi


mothers quotes in marathi | ✌❣
mothers quotes in marathi | ✌❣

आईची महानता सांगायला शब्द कधीच पुरणार नाही.. तिचे उपकार फेडायला सात जन्मही पुरणार नाहीत. 

एवढ्या दूर जाऊन लोकं करतात पंढरीची वारी.. पण आईचे चरण हेच श्रेष्ठ.. माझ्यासाठी पंढरीहून भारी
Aai status shayari in marathi


mothers quotes in marathi | ✌❣
mothers quotes in marathi | ✌❣

आई लेकराची माय असते

वासराची गाय असते

दुधाची साय असते

धरणाची ठाय असते

आई असते जन्माची शिदोरी

सरतही नाही अन उरतही नाही
Aai Motivational Quotes Marathi
कधी रागावलो चिडलो असेल मी तुझ्यावर आई तर मला माफ कर.. पण तुझ्यापेक्षाही जास्त मला तुझी काळजी आहे. तुझी आठवण आल्यावाचून माझा एकही दिवस जात नाहीए


आहे एक कर्ज जे नेहमी स्वार राहते

ते आईचे प्रेमचं आहे

जे प्रत्येकावर उधार राहते
Aai Quotes in Marathi
पहिला शब्द जो मी उच्चारला… पहिला घास जिने मला भरवला… हाताचे बोट पकडून जिने मला चालायला शिकवले.. आजारी असतानाही जिने माझ्या रात्रदिवस जागून काढले.. त्या माझ्या आईला खूप प्रेम. मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छाhappy mothers day in marathi

mothers quotes in marathi | ✌❣
mothers quotes in marathi | ✌❣


हे जग आहे तीव्र ऊन

पण ती तर फक्त सावली आहे

प्रेमाने सजलेली, ममतेने भरलेली

आई तर फक्त आईच आहे..!
आई बाबा मराठी सुविचार
माझा विचार करणे जी कधीच सोडत नाही… कितीही कामात असली तरी मला फोन करायचे विसरत नाही… कितीही चिडलो तिच्यावर तरी ती माझ्यावर चिडत नाही… म्हणून तर आई तुला सोडून मला कुठेच जावेसे वाटत नाही.


आई ही एकमेव अशी व्यक्ती आहे जी तुम्हाला तुमच्या जन्माआधीपासून ओळखते.


तुम्ही कितीही अडचणीत असलात तरी तुम्हाला त्या अडचणीतून बाहेर काढण्याचे सामर्थ्य फक्त आईमध्ये असते.
Thoughts on Mother in Marathi


mothers quotes in marathi | ✌❣
mothers quotes in marathi | ✌❣

जगात असे एकच न्यायालय आहे जिथे तुमचे सगळे गुन्हे माफ होतात..अशा प्रिय आईस खूप खूप प्रेम


घरं सुटतं पण आठवण कधी सुटत नाही… जीवनात आई नावाचं पान कधीही मिटत नाही.
Marathi Status for Mother

चंद्राचा तो शीतल गारवा… मनातील प्रेमाचा पारवा..प्रत्येक दिवशी आई तुझा हात माझ्या हातात हवा.


आई तुझी सेवा हेच माझ पुण्य

आई तुझ्यापुढे हे जग आहे शून्य

आई तू नेहमी सुखी रहावी,

तुझी साथ आम्हाला आयुष्यभर मिळावी
Mothers day image in marathi 


mothers quotes in marathi | ✌❣
mothers quotes in marathi | ✌❣

ना कोणासाठी झुरायचं.. ना कोणासाठी मरायचं.. देवानं आई दिली आहे तिच्यासाठी कायम जगायचं. 

देवाच्या मंदिरात एकच प्रार्थना,

सुखी ठेव तिला जिने जन्म दिला मला.

सर्व संकट माझ्यापर्यंत येऊन परत जातात

कारण माझ्या आईच्या प्रार्थना माझ्या सोबत असतात.


 जेव्हा संधी मिळेल तेव्हा 

आपल्या आईला प्रेम द्या

आनंद असो वा दुःखाचे ढग

आईला सदैव आनंदी आणि हसरं ठेवा
Mother Thoughts in Marathi

काही न बोलताच सगळ बोलून जाते

आपल्या आनंदासाठी ती सर्व सहन करते…

अशी प्रिय आई


पैश्याने तर प्रत्येक गोष्ट मिळू शकते

पण आईचं प्रेम कसे मिळू शकेल


नाव अनेक पण अर्थ एकच आहे

कोणासाठी राम, कोणासाठी अल्लाह

तर कोणासाठी ती आईच आहे.
Good Thoughts on Mother


mothers quotes in marathi | ✌❣
mothers quotes in marathi | ✌❣

आईने मला बोट धरून चालायला शिकवले

आईनेच मला जीवन जगायला शिकवले


आयुष्यातील साऱ्या चिंता विसरून जाते मी

जेव्हा आईच्या कुशीत डोकं ठेवते मी
Aai Shayari Marathi
माझी आई मायेची पाझर,

आईची माया आनंदाचा सागर.

आई म्हणजे घराचा आधार,

आईशिवाय सर्व काही निराधार.


ठेच लागता पायी, वेदना होती तिच्या हृदयी

तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ आहे मला माझी आई
Status for Aai


mothers quotes in marathi | ✌❣
mothers quotes in marathi | ✌❣

सांगण्याआधीच जिथे प्रत्येक इच्छा पूर्ण होते

आईच्या पायीच तर स्वर्गाची प्राप्ती होते


देवा प्रत्येक आईची सुरक्षा कर

नाहीतर आमच्यासाठी मनापासून

प्रार्थना कोण करेल

कारण आईची प्रत्येक प्रार्थना

आपल्या मुलाचं नशीब बदलते
Happy Mothers Day Quotes in Marathi

तू कितीही मला मारलेस तरी तुझ्यावरील माया काही आटत नाही. तुझ्याशिवाय आता या जगात मला जगायचे नाही.


तिच्या प्रेमळ पदराची छाया

माझ्यासाठी जीवनाचे अमृत आहे

स्वर्गाची तर मला माहीत नाही

पण माझ्यासाठी स्वर्ग सुख माझी आईच आहे
AAI SATHI MARATHI CHAROLYA
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.. आईला प्रेमळ शुभेच्छा


आईसाठी दिवस नसतो तर आयुष्याचा प्रत्येक दिवस आईमुळेच असतो

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
BIRTHDAY WISHES FOR MUMMY IN MARATHI


mothers quotes in marathi | ✌❣
mothers quotes in marathi | ✌❣

जन्मदात्री, जननी माझी माय आहेस तू

स्वतः उपाशी राहून मला भरवणारी दुधाची साय आहेस तू


परमेश्वर प्रत्येक ठिकाणी राहू शकत नाही म्हणून त्यांनी आई रुपी देवतेला बनवले आहे.

WHATSAPP STATUS FOR MOTHER IN MARATHI

एक वाऱ्याची झुळूक माझं विश्व उद्ध्वस्त करून गेली

आभाळ परक झालं…! जेव्हा माझी आई मला सोडून गेली


जेव्हा एका पोळीचे चार तुकडे आणि खाणारे पाच

तेव्हा आईच असते जी म्हणते मला भूक नाही आज
MOTHERS DAY SMS MESSAGES in Marathi 

mother's day in marathi, happy mothers day marathi
mothers day marathi
mother's day marathi
happy mothers day images in marathi
happy mothers day images marathiगरम तव्यावरची भाकरी तिला कधी नाही पोळायची… भाकरीच्या पदरात मला आईची माया दिसायची


जेव्हा जेव्हा कागदावर लिहिले मी आईचे नाम

लेखणी सुद्धा आदराने बोलली होऊन गेलेत चारधाम
HAPPY BIRTHDAY AAI IN MARATHI


mothers quotes in marathi | ✌❣
mothers quotes in marathi | ✌❣

काय कारण आहे काय माहित पण

प्रत्येक छोटी गोष्ट मला वाटते खास आहे

आई सोबत राहिल्याने आयुष्यात एक वेगळीच मिठास आहे.

HAPPY BIRTHDAY AAI STATUS IN MARATHI
समजू नाही शकलो आई बाळाचे हे नाते,

दुखापत बाळाला होते अन् हंबरडा फोडून आई रडते