Chanakya Niti Quotes in Marathi | चाणक्य सुविचार मराठी

 Chanakya Niti Quotes in Marathi


Chanakya Niti Quotes in Marathi | चाणक्य सुविचार मराठी
Chanakya Niti Quotes in Marathi | चाणक्य सुविचार मराठी 

कोणतेही काम करण्यापूर्वी स्वतःला तीन प्रश्न नक्की विचारा… मी हे का करतो आहे, याचा परिणाम काय होईल आणि हे कार्य कसे यशस्वी होईल.Chanakya Niti Quotes in Marathi | चाणक्य सुविचार मराठी
Chanakya Niti Quotes in Marathi | चाणक्य सुविचार मराठी 

नियती म्हणजे केवळ योगायोग नाही,ती प्रत्येक व्यक्तीला अडचणीतून बाहेर पडण्यासाठीअनेक पर्याय तयार करून ठेवत असते..बुद्धीमान मनुष्य त्या पर्यायांना ओळखूनत्यातून योग्य पर्याय निवडतो.सर्व काही नशिबाच्या हवाली टाकून बसणारा मनुष्यसदैव दु:ख आणि कष्ट भोगत असतो.असे लोक जीवनात काहीही करू शकत नाहीत…
Chanakya Niti Quotes in Marathi | चाणक्य सुविचार मराठी
Chanakya Niti Quotes in Marathi | चाणक्य सुविचार मराठी 

वाईट व्यक्ती आणि काटे यापासून वाचण्याचे फक्त दोनच मार्ग आहेत, एक तर त्यांना पायाखाली चिरडून टाका नाहीतर त्यांच्यापासून दूर राहा
Chanakya Niti Quotes in Marathi | चाणक्य सुविचार मराठी
Chanakya Niti Quotes in Marathi | चाणक्य सुविचार मराठी 

दृष्ट माणसाच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवू नका, कारण जसा वाघ शिकार सोडत नाही तसा तो त्याचा मुळ स्वभाव कधीच सोडत नाही.

Chanakya Niti Suvichar in Marathi |


Chanakya Niti Quotes in Marathi | चाणक्य सुविचार मराठी
Chanakya Niti Quotes in Marathi | चाणक्य सुविचार मराठी 

ज्या लोकांचा स्वभाव आवश्यकतेपेक्षा,

जास्त साधा-सरळ, आणि सहज असतो, 

त्यांना आयुष्यात अडचणींचा सामना करावा लागतो… 

धूर्त आणि लोभी लोक यांच्या स्वभावाचा गैरफायदा 

घेऊ शकतात. अशा लोकांना दुर्बल समजले जाते. अनावश्यक स्वरुपात या लोकांना प्रताडना सहन

करावी लागते.
Chanakya Niti Quotes in Marathi | चाणक्य सुविचार मराठी
Chanakya Niti Quotes in Marathi | चाणक्य सुविचार मराठी 

शत्रूकडून गोड वागणूक दिली गेली तर 

तो दोष मुक्त आहे हे समजले जाऊ नये.
Chanakya Niti Quotes in Marathi | चाणक्य सुविचार मराठी
Chanakya Niti Quotes in Marathi | चाणक्य सुविचार मराठी 

तुमच्या जीवाला धोका निर्माण

करणारा शत्रू सामर्थ्याने चिरडला पाहिजे.
Chanakya Niti Quotes in Marathi | चाणक्य सुविचार मराठी
Chanakya Niti Quotes in Marathi | चाणक्य सुविचार मराठी 

दुधात मिसळलेले पाणी देखील दूध बनते. त्याचप्रकारे आपण चांगल्या लोकांबरोबरही मैत्री करुण चांगले होऊ शकतो. म्हणूनच आपण चांगल्या लोकांसंगे मैत्री केली पाहिजे.

– चाणक्य

चाणक्य कोट्स मराठी (Chanakya Quotes In Marathi)


Chanakya Niti Quotes in Marathi | चाणक्य सुविचार मराठी
Chanakya Niti Quotes in Marathi | चाणक्य सुविचार मराठी 

माशीच्या डोक्यात आणि

विंचूच्याशेपटीत विष आहे,

परंतु वाईट माणूसाच्या

संपूर्ण शरीराभर विष आहे,

म्हणून वाईट व्यक्ती सर्वात विषारी आहे.
बुद्धीमान व्यक्ती तीच आहे जी तिची कमजोर बाजू कोणाला दाखवत नाही, घरातील गुप्त गोष्टी कोणाला सांगत नाही, पैशांचा अपव्यय करत नाही, आयुष्यात मिळालेला धोका, अपमान आणि मनातील चिंता स्वतःपुरतीच मर्यादित ठेवते.
जो उद्योगी आहे तो कधीच गरीब असू शकत नाही, जे नेहमी ईश्वराच्या स्मरणात असतात त्यांना पाप स्पर्श करत नाही, जे मौन पाळतात ते भांडणात सहभागी होत नाहीत  आणि जे नेहमी जागृत असतात ते नेहमी निर्भय असतात. 
जर नशीबात असेल तर मग प्रयत्न कशाला करायचे असा विचार करू नका काय माहीत तुमच्या नशीबात हेच लिहिले असेल प्रयत्न केल्यावरच मिळेलतुमचं आचरण चांगलं असेल तर तुमचं दुःख कमी होऊ शकतं, कारण मेंदूचा वापर करून तुम्ही अज्ञानाला हरवू शकता आणि माहिती गोळा करून भीतीला संपवू शकता.


आर्य चाणक्य विचार मराठी - (Chanakya Thoughts In Marathi


भूतकाळात जे घडले त्यामुळे दुःखी होई नका, कारण चिंता आणि बैचेनी सोडून वर्तमानकाळाचा सदुपयोग भविष्य सावरण्यासाठी केला पाहिजे.सुखी जीवनाचे तीन मंत्र… आनंदात कोणतेही वचन देऊ नका, रागात कोणाला उत्तर देऊ नका आणि दुःखात कोणता निर्णय घेऊ नका.


मजबूत मनाला हरवण्याची ताकत कोणातच नाही


भाग्यपण त्यांनाच साथ देते ज्यांनी कठीण काळातही स्वतःच्या ध्येयाची साथ सोडली नाही


आयुष्यावर चाणक्य कोट्स मराठी (Chanakya Quotes In Marathi About Life)


मीठाप्रमाण कडवट ज्ञान देणारा तुमचा खरा मित्र आहे, कारण इतिहास साक्षी आहे  आजवर मीठात कधीच कीडे झालेले नाहीत.


जर तुम्ही स्वतःला तुच्छ, निर्धन, 

क्षुद्र मानत असाल, तर तुम्ही तसेच 

व्हाल. याउलट स्वतःचा आदर करत असाल, 

तर आत्मनिर्भर व्हाल आणि यश प्राप्त कराल…


परमेश्वराने आपल्याला दोन डोळे, 

दोन कान दिले आहेत; मात्र जीभ 

एकच आहे. याचा अर्थ आपण जास्तीत

जास्त पाहावे, ऐकावे; मात्र बोलावे मोजकेच…

व्हॉट्सअपसाठी चाणक्य कोट्स मराठी (Chanakya Niti Quotes In Marathi For Whatsapp)


बुद्धीमान शांत राहतात, शहाणी माणसं बोलतात आणि मुर्ख वाद घालतात.बुद्धीमान व्यक्ती एक पाय उचलल्यावर दुसरा स्थिर ठेवतो, त्याचप्रमाणे पुढचे ठिकाण पाहिल्याशिवाय पहिले स्थान सोडू नका.


कमजोर व्यक्तीशी केलेले शत्रुत्व जास्त त्रासदायक असते, कारण ती व्यक्ती अशा वेळी तुमच्यावर हल्ला करू शकते जिची तुम्ही कल्पनादेखील केलेली नसेल

चाणक्य सुविचार मराठी (Chanakya Suvichar Marathi)


एखाद्याकडे शक्ती नसूनही तो मनाने हरत नाही त्याला हरवण्याची ताकत कोणाकडेच नाही.


सिंहांला जंगलाचा राजा घोषित करण्यासाठी कोणताही सभा केलि जात नाही. तो स्वत:च्ये गुन अणि पराक्रमाने राजा बनतो.

– चाणक्य


प्रथम लहान काम पूर्ण करून सर्वात मोठे कार्य साध्य करता येते. हे रागाच्या जंगली हत्तीला पकडण्यासाठी वापरली जाणारा जाड रस्सीसारखे आहे.

– चाणक्य

प्रेमाबाबत चाणक्य कोट्स मराठी (Chanakya Quotes On Love In Marathi)


जुन्या आठवणी मध्ये विसरून जाऊ नका. तुम्हाला पुढे जायचे आहे. त्यासाठी अत्ता जे आवश्यक आहे ते करा.!

– चाणक्य


देव हा दगड, लाकूड, मातीच्या मूर्ती मधे नाही. तो आमच्या विचारात आहे.

– चाणक्य


सर्वात मोठा गुरु मंत्र आहे की कधीही आपले रहस्य कुठेही सामायिक करू नका. हे तुम्हाला नष्ट करेल.

– चाणक्य


कसे एक दारू पिण्यारी व्यक्तीला बरोबर किंवा चूक याची जाणीव नसते, त्याचप्रकारे स्वार्थी व्यक्तीला बरोबर किंवा चूक समजत नाही.

– चाणक्य


जो माणूस आपल्या निंदा शांतपणे ऐकून घेतो. तो सर्व काही जिंकू शकतो.

– चाणक्य

Acharya Chanakya Quotes in Marathi
जे आपल्या मनात आहे, ते किती दूर असले तरी हे नेहमीच जवळ असते. जे आपल्या मनात नाहीत, ते किती जवळ असले तरी लांबच राहते.

– चाणक्यजे लोक इतरांना आपले गुपित 

सांगतात त्यांची नेहमीच फसवणूक होते.सोन्याचे चार प्रकारे परीक्षण केले जाते ; उजळणे, तोड़ने, गरम करणे आणि मारणे. त्याचप्रमाणे, मानसाला त्याग, गुण, वागणूक अणि आचरण हा चार गोष्टीवर परीक्षण केले जाते.

– चाणक्यप्रत्येक मैत्रीच्या माघे एक न एक स्वार्थ लपलेले असते. बिना स्वार्थीपणाची मैत्री नाही. हे एक कडू सत्य आहे.

– चाणक्य
चाणक्य नीति मराठी माहिती

Chanakya niti information in marathi |शिक्षण प्राप्त करणे हे तपस्यासारखे आहे. म्हणून घर आणि मायाची बलिदान करणे आवश्यक आहे.

– चाणक्यइतरांच्या चुकांपासून शिका. कारण सर्व चुका स्वत्ता करुण शिकण्यासाठी आपल्याकडे जास्त वेळ नाही. आयुष्य खूप लहान आहे.

– चाणक्यव्यक्ति त्याचा जन्मापासून महान होत नहीं, तो त्याचा कर्माने महान होतो.

– चाणक्यजेव्हा भीती आपल्या जवळ येईल तेव्हा हल्ला करा आणि त्याचा नाश करा.

– चाणक्यफुलांचा सुगंध केवळ वाराच्या दिशेने पसरतो. चांगल्या व्यक्तीची गुणवत्ता सर्व दिशांमध्ये पसरतो.

– चाणक्यमुलांना फक्त पाच वर्षापर्यंत प्रेम केले पाहिजे. त्यांना दहा वर्षापर्यंत चिरडून मोठे केले पाहिजे. परंतु जेव्हा मुले 16 वर्षाच्ये होतात तेव्हा त्यांना मित्रांसारखे बघितले पाहिजे.

– चाणक्यतुम्ही एका लोभी व्यक्तीला पैसा देवून तुमचा अधीन करू शकता. जर तुम्हाला एका चांगल्या व्यक्तीला तुमचा अधीन करुन घ्यावे लागले तर तुम्हाला सत्य बोलावे लागेल.

– चाणक्यनिर्दोष व्यक्तीला शिक्षा देवून तुम्ही एक नविन शत्रू बनवता.

– चाणक्यआपल्याला काय पाहिजे आहे ते आपण आपल्या प्रयत्नापासून प्राप्त केले पाहिजे. हे आपण एक वाघापासून शिकले पाहीजे.

– चाणक्यमाणूस एकटाच जन्माला येतो आणि एकटे मरतो. ते आपल्या कर्मानुसार आनंद आणि दुःख भोगुण तो नरकात किंवा स्वर्गात जातो.

– चाणक्यदान दारिद्र्याला नष्ट करते, चांगला वागणूक समस्याला नष्ट करते, ज्ञान अज्ञानला नष्ट करते आणि आत्मविश्वास भीतीला नष्ट करते.

– चाणक्य

वाईट वंशामध्ये जर एखादी

शहाणी मुलगी असेल तर तिच्याशी

  लग्न करण्यात काही वाईट नाहीे,

गुणवत्ता ही सर्वात मोठी वैशिष्ट्य आहे.नियती तुम्हाला प्रत्येक समस्येमधून बाहेर पडण्याची संधी देत असते.कोणाच्या वाईट काळात त्याच्यावर हसण्याची चूक करू नका, कारण काळ नेहमी चेहरा लक्षात ठेवतो.ज्या व्यक्तीला तुमचे मोल नाही त्या व्यक्तीसमोर तुमच्या प्रेमाची कबुली देऊ नका. कारण अशी व्यक्ती तुमच्या प्रेमासोबत तुमच्या भावनाही चिरडून टाकेल.
प्रेमसंबंध, तुमचे उत्पन्न आणि तुमची पुढची चाल नेहमी गुप्त ठेवा.