Sorry quotes in marathi |❣

Sorry quotes in marathi |❣

" असेन तुझा अपराधी,

फक्त एकच सजा कर..

मला तुझ्यात सामावून घे,

बाकी सर्व वजा कर…"











Sorry quotes in marathi |❣

" नका लावू कोणाला जीव, दुनिया झाली खूप निर्जीव भावनेशी खेळून लोक हृदय तोडतात, बर्बाद करून sorry बोलतात. "











Sorry quotes in marathi |❣

" तुझ्या चेहऱ्यावरचा राग तुझ्यासारखाच गोड आहे म्हणूनच माझ्या मनाची तुझ्याकडे ओढ आहे तुझ्या अबोलेपणाचे कारण माझ्यावरचा राग आहे मी अबोला कसे राहू, तुझ्याशिवाय मला कोण आहे. "








❝ Sorry quotes in marathi ❞


Sorry quotes in marathi |❣

" Sorry…. मी केलेल्या प्रत्येक चुकीसाठी माझ्यामुळे तुझ्या डोळ्यात आलेल्या त्या प्रत्येक अश्रुसाठी तुझ्या मनाला लागलेल्या त्या प्रत्येक शब्दांसाठी "











Sorry quotes in marathi |❣

" राग आला तर सुख नाही,

तुझ्याशिवाय दिव्यात प्रकाश नाही,

काय सांगू या ह्रदयावर,

आपण जिवंत राहू पण जीवन नाही. "











Sorry quotes in marathi |❣

" माझ्याकडून काही चूक झाली असेल तर माफ कर तुझी आठवण आली नसेल तर माफ कर तसेही माझे हृदय तुला विसरणार नाही पण जर ते थांबले तर मला माफ कर.."











Sorry quotes in marathi |❣

" आरे मित्रा मला विसरू नकोस या हसऱ्या चेहऱ्याला कधी रडवू नकोस कधी तुला माझी एखादी गोष्ट

 आवडली नाही तरी माझ्यापासून दूर होऊन 

मला शिक्षा देऊ नकोस " 








" Sorry Message in Marathi " 


Sorry quotes in marathi |❣

" शब्द चुकले

पण ते माझ्या मनात नव्हते

मला माझ्या शब्दांची लाज वाटते

कारण मला माझ्याकडून ही अपेक्षा नव्हती.."











Sorry quotes in marathi |❣

" काय झाला गुन्हा की तू मला परकं केलंस कोणाच्या भरवश्यावर मला एकटं सोडलंस माफ कर मला माझ्या चुकीसाठी ज्यामुळे तू माझी आठवण काढायचे सोडलंस.."











Sorry quotes in marathi |❣

" कधी तू मला वेडा म्हणतोस,

कधी बावळट म्हणतो, कधी मला मित्र म्हणतो, तर कधी मैत्रीण म्हणतो, मी तुला कसे माफ करू, आधी तू जाणूनबुजून चुका करतो आणि नंतर सॉरी म्हणतो.."








❝ sorry Status in Marathi ❞


Sorry quotes in marathi |❣

" जर कोणी १० वेळा Sorry म्हणतं असेल तर त्याला माफ करा कारण पाहिले Sorry त्यांनी केलेल्या चुकीबद्दल असते आणि बाकी ९ तुम्ही त्यांच्यापासून दूर जाऊ नये म्हणून असते.."











" माझी चूक झाली.. मला मान्य आहे..

 त्याकरिता मोठ्या मनाने मला क्षमा करावी

 पुन्हा असे नाही होणार नाही ..









❝ Mafi SMS messege in Marathi ❞


Sorry quotes in marathi |❣

" कधी कधी आपली चुकी नसतानाही आपण सारी बोलतो कारण मनात भीती असते आपल्या आवडत्या व्यक्तीला गमावण्याची. "











" मी केलेल्या चुकांमुळे तु दुखावणे साहजीकच 

आहे मोठे पणाने माफ करशील

 हीच एक विनंती आहे.."








❝ I am Sorry in Marathi ❞


Sorry quotes in marathi |❣

" अबोल किती राहशील प्रिये कधीच नाही 

सांगणार का?

मनातले भाव तू सारे मनातच ठेवणार का ? "










" खूप सोपं असतं दुसऱ्याचे मन दुखवून Sorry बोलणं पण खूप कठीण असतं आपलं मन दुखावलेलं 

असताना I am fine बोलणं. "








❝ Marathi Sorry Message माफी वर शायरी स्टेटस मराठीत ❞


Sorry quotes in marathi |❣

" आयुष्यात तुम्हाला Sorry तेच लोक 

बोलतील ज्यांना त्यांच्या 

ego आणि self respect 

पेक्षा तुम्ही जास्त Important असतात.."











" मनापासुन Sorry म्हणणा-यांना 

माफ करत जा कारण

 आजकाल सगळ्यांकडे मन नसतं....!










" नेहमी माझीच चूक असते ना?

 तेव्हा तूच का मला समजून घेतेस ? "








❝ सॉरी मेसेजेस मराठींमध्ये – Sorry Quotes in Marathi ❞


Sorry quotes in marathi |❣

सॉरी मला माफ कर मी चुकलो. मी रोज तुला चिडवायचो, तुझी टिंगल मस्करी, नक्कल करायचो पण तू सर्व हसण्यावारी घ्यायचीस तुझी चेष्टा करणं, कमेंट पास करणं या माझ्या रोजच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचीस माझी खूप मोठी चूक झाली, प्लिज मला माफ कर मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत










नुसती माफी मागून काहीच होत नाही.

चूक झाल्यानंतर ती सुधारून पुन्हा न वागणं हे🔥

खरं माफी मागण्याचं लक्षण आहे..!!🙏











तुला काहीही बोलणं ही माझी चूक होती.

मला तुझी खूप जास्त आठवण येत आहे.😍

तुला दुखावलं त्यासाठी सॉरी.

कधीतरी असा दिवस येईल जेव्हा तू मला माफ

करशील अशी मला आशा आहे..!!😘😘








❝ माफी सुविचार मराठी ❞


Sorry quotes in marathi |❣

मी राग आल्यानंतर काहीही विचार न करता बोलत सुटते आणि त्याचा

तुला त्रास होतो हे मला माहीत आहे.😊

त्यासाठीच मी तुझी माफी मागायला हा मेसेज करत आहे.

कारण समोर येऊन माफी मागण्याची माझ्यात कदाचित हिंमत नाही..!!😍










जगात कोणाहीपेक्षा जास्त माझं तुझ्यावर प्रेम आहे.

काल मी तुझ्यावर रागावले आणि तुझं ऐकलं नाही👍

त्यासाठी मला तुझी माफी मागायची आहे..!!🙏










Sorry quotes in marathi |❣

माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुला मी जे काही

बोललो ते रागाच्या भरात बोललो😊

आणि तू मला नक्की माफ करशील अशी मला आशा आहे..!!










आपल्या दोघांमधील दुरावा कधी कमी होईल मला माहीत नाही

पण त्याची पहिली पायरी म्हणून मला तुझी माफी मागायची आहे..!!










Sorry quotes in marathi |❣

एखाद्याला दुखावल्यावर माफी मागणे खूप सोपे असते,

पण स्वतःला दुखावल्यावर माफ करणे तितकेच अवघड असते.










चांगलं नातं ते नसतं ज्यात

सगळ्या जगासमोर प्रेम

व्यक्त करायला लाज नसते , पण ते असं असतं ज्यात

सगळ्या जगासमोर

माफी मागायला लाज नसते .










Sorry quotes in marathi |❣

चंद्र आपल्यापासून दूर आहे

आम्ही तुमच्या प्रकाशावर अवलंबून आहोत

तू आमच्यावर का रागावला आहेस माहीत नाही

केव्हापासून शिक्षा भोगण्यासाठी उभा आहे.











आमच्याकडून काही चूक झाली तर आम्हाला माफ करा,

आम्ही लक्षात ठेवू शकलो नाही तर आम्हाला माफ करा,

आम्ही मनापासून कधीच विसरलो नाही,

परंतु आमचे हृदय थांबले तर आम्हाला माफ करा.