happy birthday wishes for friend in marathi

happy birthday wishes for friend in marathi


" झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा ज्ञान असे मिळवा की सागर अचंबित व्हावा इतकी प्रगती करा की काळही पहात राहावा हीच आपणास वाढदिवसा निमित्त मनस्वी शिवमय शुभकामना "









happy birthday wishes for friend in marathi



“ देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली,

मला एक चांगला आणि हुशार मित्र

नाही मिळाला म्हणून काय झालं..

तुला तर मिळाला आहे ना

हॅपी बर्थडे.”









happy birthday wishes for friend in marathi


" लखलखते तारे, सळसळते वारे, फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे वाढदिवसाच्या खूप सार्‍या शुभेच्छा "











happy birthday wishes for friend in marathi


" जीवन आहे तिथे आठवण आहे,

आठवण आहे तिथे भावना आहे,

भावना आहे तिथे मैत्री आहे,

आणि जिथे मैत्री आहे तिथे फक्त तुच आहे…"











happy birthday wishes for friend in marathi


" दिवा मातीचा आहे कि सोन्याचा आहे

हे महत्वाचे नसून

तो अंधारात किती प्रकाश देतो

हे महत्वाचे आहे

त्याच प्रमाणे मित्र श्रीमंत आहे कि गरीब

हे महत्वाचे नसून

तो तुमच्या संकटात किती खंबीर पणे

तुमच्या पाठीशी

उभा राहतो हे महत्वाचे आहे…."

वाढदिवसाच्या खूप सार्‍या शुभेच्छा "









happy birthday wishes for friend in marathi



happy birthday wishes for friend in marathi


" एक दिवस देव म्हणाला

किती हे मित्र तुझे

यात तू स्वतः ला हरवशील

मी म्हणालो भेट तर एकदा येउन यांना

तू पुन्हा वर जाणं विसरशील….

वाढदिवसाच्या खूप सार्‍या शुभेच्छा "











happy birthday wishes for friend in marathi


" आनंद प्रत्येक क्षणाचा तुमच्या वाटेला यावा 

फुलासारखा सुगंध नेहमी तुमच्या जीवनात दरवळावा 

सुख तुम्हाला मिळावे दु:ख तूमच्यापासून कोसभर दूर जावे 

हास्याचा गुलकंद तूमच्या जीवनात रहावा आणि प्रत्येक क्षण

 तूमच्यासाठी आनंदाचाच यावा... 

Wish you Happy Birthday!












happy birthday wishes for friend in marathi


" शिखरे उत्कर्षाची सर तू करीत रहावी,

कधी वळून पाहता माझी शुभेच्छा स्मरावी,

तुला दिर्घ आयुष्य लाभो ही सदिच्छा,

वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा! "











happy birthday wishes for friend in marathi


“ आज तुझ्या वाढदिवस

येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत तुझे यश

आणि कीर्ती वाढीत जावो.

सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो,

वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा. ”









best friend birthday wishes in marathi


happy birthday wishes for friend in marathi


” तुझ्या सारखा चांगला मित्र मिळणे

हिरा मिळण्यासारखेच कठीण आहे.

तुझ्या सोबतचे प्रत्येक नवीन वर्ष

परमेश्वराच्या आशीर्वादा प्रमाणे आहे.

तुला आनंद आणि उत्तम यश

प्राप्त होवो हीच प्रार्थना.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..”










happy birthday wishes for friend in marathi


" आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात

काही चांगले, काही वाईट

काही कधीच लक्षात न राहणारे आणि

काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात त्यातलेच तुम्ही एक आहात.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा "











happy birthday wishes for friend in marathi


" प्रेमाने भरलेलं आयुष्य मिळो तुम्हाला,

आनंदाचे प्रत्येक क्षण मिळतो तुम्हाला,

कधी तुम्हाला दुःखाचा सामना ना करणं पडो,

असा येणारा प्रत्येक क्षण मिळो तुम्हाला.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा "











happy birthday wishes for friend in marathi


" आपल्या दोस्ताची किंमत नाही आणि किंमत करायला कोणाच्या बापात हिंमत नाही वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Happy Birthday Bro!









friend birthday wishes in marathi


happy birthday wishes for friend in marathi


" काही माणसं स्वभावाने कशी का असेनात मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा











happy birthday wishes for friend in marathi


" गुलाब उमलतो नाजुक काट्यावर

गवत झुलते वा-याच्या झोतावर

पक्षी उडतो पंखाच्या जोरावर

माणूस जगतो आशेच्या किरणावर

आणि मैत्री टिकते ती फक्त विश्वासावर "

माझ्या जिवलग मित्राला

 वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!











happy birthday wishes for friend in marathi


" सूर्य घेऊन आला प्रकाश चिमण्यांनी गायलं गाणं फुलांनी हसून सांगितलं शुभेच्छा, तुझा जन्मदिवस आला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा "











happy birthday wishes for friend in marathi


" आपल्या कर्तृत्वाची वेल जरी एवढी बहरलेली,

जीवनाची प्रत्येक फांदी अजून तेवढीच मोहरलेली, 

तुमचं व्यक्तीमत्व असं दिवसेंदिवस खुलणार,

प्रत्येक वर्षी वाढदिवशी नव क्षितीज शोधणार,

अशा अफाट उत्साही व्यक्‍तीमत्वाला, 

माझ्या जिवलग मित्राला

 वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा! "









funny birthday wishes in marathi for friend


happy birthday wishes for friend in marathi


" आयुष्यात माझ्या जेव्हा

कधी दुःखाची लाट होती,

 कधी अंधेरी रात होती

सावलीलाही भिणारी एकट्याची अशी वाट होती

तेव्हा फक्त मित्रा तुझी आणि तुझीच साथ होती…"











happy birthday wishes for friend in marathi


" कोणीतरी एकदा विचारलं

मित्र आपला कसा असावा

मी म्हणालो आरशासारखा प्रमाणित

गुण दोष दोन्ही दाखवणारा.."









" मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी "


happy birthday wishes for friend in marathi


" पाकळ्यांचं गळणं म्हणजे फुलांचं मरणं असतं

मरतांनाही सुगंध देणं यातच आयुष्याचं सार असतं

असं आयुष्य जगणं म्हणजे खरच सोनं असतं

पण या आयुष्यात तुमच्या सारखे मित्र मिळाले तर

हे जगणं सोन्याहून पिवळं असतं…"











happy birthday wishes for friend in marathi


" तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो हीच देवाकडे प्रार्थना आहे वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शिवमय शुभेच्छा "









Happy birthday whatsapp message for friend in marathi


happy birthday wishes for friend in marathi



" तेज असावे सूर्यासारखे,

प्रखरता असावी चंद्रासारखी,

शीतलता असावी चांदण्यासारखी,

आणि मैत्री असावी तुझ्यासारखी…"










happy birthday wishes for friend in marathi


" आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता पुरंदरची दिव्यता, सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो हीच शिवचरणी प्रार्थना आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो "








Happy birthday whatsapp status for friend in marathi


happy birthday wishes for friend in marathi


" वाढदिवस अभिषटचिंतनाच्या आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा, आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ "










happy birthday wishes for friend in marathi


" मित्रा,

आज तुझा वाढदिवस,

वाढणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक 

तुझं यश, तुझं ज्ञान आणि 

तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो 

आणि 

सुखसमृद्यीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो.

वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा ! "









Happy birthday quotes for friend in marathi


happy birthday wishes for friend in marathi



" देवा माझ्या मित्राला सुखात ठेव,

वाढदिवस कधीही असू दे त्याचा,

प्रत्येक वेळी एवढेच मागणे मागतो,

त्याला नेहमी आनंदी ठेव.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! "










happy birthday wishes for friend in marathi


" सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे 

सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस 

सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा 

केवळ सोन्यासारख्या मित्राला. 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !










happy birthday wishes for friend in marathi


" तुमच्यासाठी क्षितीजावरती रंगाची झाली दाटी 

सारी सृष्टि फुलून गेली आज तुमच्यासाठी.

तुमच्यासाठी वसंत यावा प्रत्येक क्षणाचे पायी. 

परिपुर्तीच्या यशोदीपातुनी 

मग जीवन उजळूनी जाई. 

प्रिय मित्रा शतकोटी शुभेच्छा वाढदिवसाच्या !!! 








Happy birthday status for friend in marathi 



happy birthday wishes for friend in marathi


" उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा "










happy birthday wishes for friend in marathi


" मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट

ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट

तुझी-माझी मैत्री म्हणजे आयुष्याचा ठेवा

मुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा.."



_______________________________


“ आपल्या जवळच्या किंवा प्रिय व्यक्तीसाठी आपल्याला एखाद्या समारंभाचे वेळेला शुभेच्छा देणे अतिशय गरजेचे असते. कारण त्या वेळेला त्या व्यक्तीवर असणारे प्रेम शब्दांच्या माध्यमातून व्यक्त केले जाते. व एक चांगल्या प्रकारचे आपुलकी व चांगली नाती तयार होण्यास मदत होते.अशा वेळेला त्या व्यक्तीची आनंदाच्या क्षणात ही आपली आठवण राहते…..! “👍


_______________________________


' प्रिय मित्रांनो , आम्हाला माहित आहे तुम्ही तुमच्या मित्रासाठी वाढदिवसाच्या marathi happy birthday wishes for friend शोधण्यासाठी आला आहात…

best friend birthday marathi wishes

तुमच्या मित्राला संदेश देण्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी simple birthday wishes for friend in marathi

friend birthday marathi wishes या पोस्टमध्ये तुम्हाला सुंदर असा संग्रह तयार करून ठेवलेला आहे….

funny birthday wishes for brother from sister in marathi तसेच मजेशीर वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा येथे नमूद केलेले आहेत. "

heart touching birthday wishes for sister in marathi असेच funny

happy birthday wishes for sister marathi funny उत्तम प्रकारचे Happy birthday wishes in marathi आम्ही या पोस्टच्या माध्यमातून दिलेले आहे.