Life quotes in marathi |

Life quotes in marathi नमस्कार मित्रांनो,👍…..आमच्या या नवीन पोस्टमध्ये तुमच्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे, या नवीन पोस्टमध्ये तुम्हाला खूप सुंदर असे मराठी मध्ये Life status in marathi वाचण्यासाठी मिळेल. अतिशय उत्तम आणि छान प्रतीचे status आम्ही येथे दिली आहेत. प्रिय मित्रांनो, जर तुम्ही  💝💝 Life shayari marathi 💝💝 इंटरनेटवर सर्वत्र वाचण्यासाठी पाहत असाल तर quotes on Life सुविचार, स्टेटस in marathi. शोधत असाल, तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आले आहात. यामध्ये तुम्हाला उत्तम आणि छान असे सर्व प्रकारचे Life quotes, status, सुविचार, sms मेसेज, स्टेटस  in marathi. वाचण्यासाठी  मिळतील. आम्ही खूप सुंदर असे खास प्रकारचे तुमच्यासाठी संग्रह तयार करून ठेवला आहे. तुम्ही एकदा अवश्य पहा! आणि त्याचा पुरेपूर आनंद घ्या!...🤞🤞  मित्रांनो, तुम्ही हे स्टेटस आणि शायरी फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्रामवर शेअर करू शकता Life suvichar, wishes in marathi. जर तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबतही नक्की शेअर करा.

👌👌💝👌👌

मित्रांनो Life शायरी, quotes in marathi आम्ही सर्वोत्तम स्टेटस ठेवले आहे, खासकरून तुमच्यासाठी मराठी मध्ये, आमच्या ब्लॉगला भेट देऊन Life thoughts slogan, poem & kavita, sms, स्टेटस मराठी मध्ये वाचा.

❣🌺🌺🌺🌺❣

life quotes in marathi

Life quotes in marathi | marathi status on life |

आयुष्य म्हणजे खेळ नव्हे

फुकट मिळालेला वेळ नव्हे

आयुष्य एक कोडे आहे

सोडवाल तितके थोडे आहे.

😍🤞💯

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

“माणूस म्हणतो, पैसा आला कि मी काही तरी करेन, पैसा म्हणतो तू काही तरी कर मगच मी येईन.”

😍🤞💯

marathi inspirational quotes on life challenges text

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

“सुखासाठी कधी हसावं लागंत ,तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं.

😍🤞💯

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

जर तुम्हाला  सूर्य सारखे चमकायचं असेल, तर अगोदर  सुर्यासारखे तापायला शिका … ।।

😍🤞💯

marathi status on life

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ,

चांगली पाने मिळणे,

आपल्या हातात नसते.

पण मिळालेल्या पानांवर

चांगला डाव खेळणे,

यावर आपले यश अवलंबून असते.

😍🤞💯

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

जर अंधारात आपली स्वतःची सावली आपल्याला सोडून जाते, तर मग इतर दूसरे काय आपली सोबत देणार ?

😍🤞💯

love life quotes in marathi

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

जग एक सापशिडीचा खेळ आहे, इथ शिड्या कमी अन गिळणारे सापच जास्त आहेत. 

😍🤞💯

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

कुणी कितीही त्रास द्यायचा प्रयत्न केला तरी

त्रास करून घ्यायचा की नाही

हे आपल्याच हातात असते.

😍🤞💯

marathi inspirational quotes on life challenges

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

जेव्हा काही माणसांना तुमच्यातले

चांगलं सहन होत नाही

तेव्हा ते इतरांना तुमच्यातले

वाईट सांगायला सुरुवात करतात.

😍🤞💯

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

माणसं बदलण्यात वेळ घालवू नका

आपली परिस्थिती बदला

बाकी सगळं आपोआप बदलेल.

😍🤞💯

beautiful quotes on life in marathi

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

“चांगल्या माणसांना देव नेहमी त्रास देईल, पण त्यांची साथ कधीच सोडनार नाही.”

😍🤞💯

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते कि “आपण” कोण आहोत पण अपयशी होतो तेव्हा कळते कि “आपले” कोण आहेत.

😍🤞💯

marathi shayari on life

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

किती त्रास द्यावा एखाद्याला

यालाही काही प्रमाण असते

आपल्यावरूनच विचार करावा

समोरच्यालाही मन असते.

😍🤞💯

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

जेंव्हा लोक तुमच्या मागे बोलतात

तेंव्हा समजून घ्यावं की

तुम्ही त्यांच्या दोन पाऊले पुढे आहात.

😍🤞💯

positive thoughts in marathi about life

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

हसण्याची इच्छा नसली तरी

हसावे लागते

कसे आहे विचारले तर

मजेत म्हणावे लागते

जीवन एक रंगमंच आहे

इथे प्रत्येकाला नाटक करावे लागते.

😍🤞💯

marathi thoughts on life

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

पुढे पाहत चालावे तर पायात काटे टोचतात

आणि पायात काटे टोचतात म्हणून

खाली पाहत चालावे तर वाटच चुकते

प्रवासाची दिशाच बदलून जाते

कदाचित यालाच जीवन म्हणतात वाटत.

😍🤞💯

चुकीच्या निर्णयामुळे

आपला अनुभव वाढतो

आणि योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास

म्हणून निर्णय बरोबर कि चूक

याचा विचार करायचा नाही

निर्णय घ्यायचा आणि पुढे जायचं.

😍🤞💯

best marathi quotes on life

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

स्वतःचा दिवा विझलेला असतो

             तरी सुद्धा

दुसऱ्याच्या दिव्यात तेल किती आहे

पाहणारे लोक अधिक सापडतात .

😍🤞💯

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

भूतकाळ सतत डोक्यात ठेवला तर

आपण आपला वर्तमानकाळ बिघडवत असतो

म्हणून जुन्या झालेल्या चुका विसरून

पुन्हा नव्याने कामाला लागलं पाहिजे.

😍🤞💯

shayari on life marathi

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात “कठीण” गोष्टीने होते. आणि नशीब जर काही अप्रतीम देणार असेल तर त्याची सुरुवात “अशक्य” गोष्टीने होते

😍🤞💯

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे

जे तुम्हाला जमणार नाही

असं लोकांना वाटतं, ते साध्य करून दाखवणं.

😍🤞💯

good quotes on life in marathi

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

सोबत कितीही लोक असु द्या

शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागतो,

म्हणून अडचणीत आधार शोधू नका

स्वतःलाच भक्कम बनवा.

😍🤞💯

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

जीवनात जर का तुम्ही कधी चूक नाही केली याचा अर्थ तुम्ही जीवनात कधी काही नवीन करण्याचा प्रयत्न नाही केला.

😍🤞💯

marathi quotes on life and love

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

आयुष्यात नशीबाचा भाग फक्त

एक टक्का

आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.

दुसऱ्यासाठी डोळ्यात

पाणी आलं कि समजावं

आपल्यात अजुन

माणुसकी शिल्लक आहे.

😍🤞💯

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

आपल्या आयुष्यात

एखाद्या व्यक्तीला आपली ‘गरज’ बनवू नका

कारण जेव्हा ते बदलतात

तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीचा राग

कमी पण स्वतःचा जास्त राग येतो

😍🤞💯

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

इच्छा दांडगी असली की मदत

आपणहून तुमच्याकडे चालत येते.

😍🤞💯

marathi whatsapp status on life

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

एक सत्य …….

वेळेनुसार जो व्यक्ती बदलते ती व्यक्ती आपली कधीच नसते

पण वाईट वेळेत हि जी आपल्या बरोबर सावली सारखी उभी असती ती

ती व्यक्ती खरोखर आपल्या हक्काची असते .

😍🤞💯

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेते

तेव्हा त्यापेक्षाही काही मौल्यवान देण्याकरिता

तुमचा हात रिकामा करीत असते.

😍🤞💯

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं

पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं.

😍🤞💯

shayari marathi life

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

दुसऱ्यांच्या गुणांचं कौतुक

करायलाही मन मोठं लागतं.

😍🤞💯

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

अन्याय करणे हे पाप आणि

होणारा अन्याय सहन करणे किंवा

उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप

😍🤞💯

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

“आवड आणि आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नाही.”

😍🤞💯

quotes on life marathi

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

जग नेहमी म्हणते

चांगले लोक शोधा आणि

वाईट लोकांना सोडा

पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात

लोकांमध्ये चांगले शोधा व

वाईट दुर्लक्षित करा कारण

कोणीही सर्वगुण संपन्न

जन्माला येत नाही!

😍🤞💯

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा

आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात की

हे तुला कधीच जमणार नाही.

😍🤞💯

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते

त्यांचा तिरस्कार कधीच करू नका

कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला

उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.

😍🤞💯

happy life quotes marathi

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

किती दिवसाचे आयुष्य असते

आजचे अस्तित्व उद्या नसते

मग जगावं ते हासून-खेळून

कारण या जगात उद्या काय होईल

ते कुणालाच माहित नसते.

😍🤞💯

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो

पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो

असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा

आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या.

“परिस्थिती गरीब असली तरी चालेल, पण विचार भिकारी नसावेत.”

😍🤞💯

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

“जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे, आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे.”

😍🤞💯

marathi msg for life

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

“विचार श्रेष्ठ आणि शुध्द असतील तर हृदय देखील कोणत्याही मंदिरापेक्षा कमी नाही.”

😍🤞💯

 आयुष्यात चुकीची व्यक्ती आपल्याला योग्य धडा शिकवते, तेव्हा जीवन जगण्याची कला कळते.

😍🤞💯

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

खोटं बोलणाऱ्या,

फसवणाऱ्या,

व अपमान करणाऱ्या,

लोकांमध्ये राहण्यापेक्षा एकटं

राहिलेलं बरं.

😍🤞💯

marathi quotes on life text

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

आयुष्यातले काही क्षण हे एकांतात

घालवत जा,

सर्व प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळतील

कारण, तिथेच आपला संवाद फक्त

आणि फक्त स्वतःशी होतो.

😍🤞💯

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

ऐकणं महत्वाचं आहेच,

पण त्यापेक्षाही महत्वाचं आहे ते

आचरणात आणणं..

किती ऐकलं यापेक्षा आचरणात

किती उतरवलं, यावरच माणसाचं

यशापयश अवलंबून असतं.

😍🤞💯

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

अशा माणसाला कधीच गमावू नका,

ज्याच्या मनात तुमच्याविषयी,

आदर, काळजी आणि प्रेम असेल.

😍🤞💯

marathi thoughts life

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही

तो दिवस फुकट गेला असं समजा.

😍🤞💯

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

जीवनात काही निर्णय अत्यंत कठोर आणि अवघड असतात आणि हेच निर्णय तुमच्या जीवनाची दिशा पलटून टाकतात

😍🤞💯

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

केवळ ज्ञान असून उपयोग नाही,

ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.

😍🤞💯

life partner quotes in marathi

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

हिऱ्याची  ओळख करायचे असेल तर अंधाराची वाट बघा कारण, उन्हात तर काचेचे तुकडे ही चमकतात.

😍🤞💯

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

परिस्थितिला शरण न जाता

परिस्थितीवर मात करा.

😍🤞💯

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

दोष लपवला की तो मोठा होतो

आणि कबूल केला की नाहीसा होतो.

😍🤞💯

best quotes about life in marathi

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

जग भित्र्याला घाबरवते

आणि घाबरवणाऱ्याला घाबरते.

😍🤞💯

आयुष्यातल्या संधी कधीच संपत नाहीत एक गेली तर दुसरी लगेच आपल्या समोर उभी राहते.

😍🤞💯

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

तलवारीच्या जोरावर मिळवलेलं राज्य

तलवार असते तोवरच टिकतं.

😍🤞💯

reality marathi quotes on life

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

यशस्वी होणं हा निव्वळ नशिबाचा खेळ आहे विश्वास बसत नसेल तर एखाद्या नापास पोराला विचारा. 

😍🤞💯

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे,

आपण कानांनी ऎकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं.

😍🤞💯

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

जर का तुम्ही जीवनात तेच करत रहाल जे नेहमी करता, तर जीवनात तुम्हाला तेच मिळेल जे नेहमी पासून मिळत आहे.

😍🤞💯

good thoughts in marathi about life

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

जीवनात काही नवीन सुरुवात करण्यासाठी तुमचे महान होणे आवश्यक नसते, पण महान बनण्यासाठी जीवनात काहीतरी नवीन सुरुवात करणे आवश्यक असते.

😍🤞💯

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

माझे यश बघून लोक अचंबित आहे, पण कोणी माझ्या पायातले फोड नाही बघितले. जे हरवले त्याचा कधी विचार करू नका आणि जे मिळाले ते कधी हरवू नका.

😍🤞💯

unique quotes on life in marathi

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

भोग आहेत नशीबाचे भोगावे तर लागतीलच आज पेरलेली रोपटी कालांतराने उगवतीलच.

😍🤞💯

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

जर तुम्हाला सूर्य सारखे चमकायचं असेल, तर अगोदर सुर्यासारखे तापायला शिका.

😍🤞💯

best thoughts on life in marathi

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

वाईट ⏰वेळ येते तेव्हा सगळ्यात चांगली 👌गोष्ट हि असते, 

कि समजून जात कि कोणाला तुमची काळजी आहे

😍🤞💯

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

तुम्हाला बुडवायला या दुनियेत खूप सारे लोक बसली असतील, 

पण त्यांना स्वतःहा पव्हायला तुम्ही शिकवलं असेल.

😍🤞💯

life motivational quotes marathi

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

जगाचा रिवाज आहे जोपर्यंत काम आहे

तोपर्यंत नाव आहे .

नाहीतर लांबूनच सलाम आहे .

म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे

आणि पुढे बघून चालायचे . .

😍🤞💯

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा.

कारण गेलेली वेळ परत येत नाही.

आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही..

😍🤞💯

happy life status in marathi

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

.संताप करून मनस्ताप करण्यापेक्षा, 

शांततेत संवाद केल्यास तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही…

😍🤞💯

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

आयुष्य म्हणजे ♥️ पत्त्यांचा खेळ, चांगली पाने मिळणे, आपल्या हातात  ,नसते..

पण मिळालेल्या पानांवर ♣️चांगला डाव खेळणे, यावर आपले यश अवलंबूनअसते …

😍🤞💯

positive quotes on life in marathi

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

जीवनाला एवढे स्वस्त  नको बनवा की दोन पैशाचे लोक येऊन  खेळून निघून जातील … ।।

😍🤞💯

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

मजेशीर जीवन  जगण्याचे दोनच पद्धत आहे, पहिली जे आवडतं त्याला  मिळवा, किंवा जे मिळाले आहे  त्यातच आवड निर्माण करा 

😍🤞💯

positive life quotes in marathi

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

दुनिया कायम तेच लोक बदलतात जे , ज्यांना लोक कोणत्याच कामाच्या लायकीचा समजत नाही …

😍🤞💯

Life quotes in marathi | marathi status on life |
Life quotes in marathi | marathi status on life | 

आयुष्य आनंद  जमा करण्यात निघून गेले, आता कळले आनंदी तर ते होते जे आनंद वाटत होते 

😍🤞💯

अशाच प्रकारचे अनेक motivational quotes about life in marathi

quotes on life partner in marathi

life motivational quotes in marathi

decision quotes in marathi

भरपूर चांगल्या प्रकारचा सुविचार संग्रह आम्ही येथे तयार करून ठेवला आहे….!!!🥀

inspirational quotes on life in marathi

life message in marathi

life thoughts marathi

good thoughts quotes in marathi

nice quotes on life in marathi

life marathi suvichar

तुम्हाला पाहण्यास मिळतील आम्ही उत्तम प्रकारचे असे स्टेटस शायरी विचार येथे ठेवले आहेत….👍

life quotes in marathi text

motivational quotes on life in marathi

marathi inspirational quotes on life challenges in english

successful life quotes in marathi

marathi inspirational quotes on life challenges in marathi

आयुष्य व जीवन सुविचार मराठी, जीवनातील संघर्ष वर् विचार मराठी मध्ये

buddha quotes on life in marathi

best life quotes marathi

motivational quotes for life in marathi

good thoughts of life in marathi

nice thoughts in marathi for life

deep meaning reality marathi quotes on life

status on life marathi

marathi status quotes on life

आम्ही सर्वोत्तम स्टेटस ठेवले आहे, खासकरून तुमच्यासाठी मराठी मध्ये, आमच्या ब्लॉगला भेट देत राहा…..!🤞💯

best quotes on life in marathi with images

life quotes images in marathi

motivational reality marathi quotes on life

good thoughts in life in marathi

quotes on life in marathi sad

जर तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबतही नक्की शेअर करा.

👌👌💝👌👌

good quotes on life marathi

motivational images for life marathi

inspirational quotes about life and struggles in marathi

life success motivational quotes in marathi

great thoughts on life in marathi

positive thinking quotes about life in marathi

ही पोस्ट तुम्हाला कशी वाटते हे कमेंट च्या माध्यमातून आम्हाला नक्की सांगा.आम्ही जरूर या लेखात ते अपडेट करू…..!

धन्यवाद….👍🥀