haldi status in marathi | haldi ceremony quotes in marathi |

“ नमस्कार मित्रांनो ” तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीसाठी किंवा मित्र-मैत्रिणींसाठी लग्नकार्य समारंभासाठी 👉हळदी च्या शुभेच्छा 👈तसेच लग्नाच्या शुभेच्छा मराठीमध्ये शोधत असाल, तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आल आहात. आमच्या या ब्लॉग पोस्ट वर तुमच्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे. तसेच तुमच्यासाठी खास हळदीच्या शुभेच्छा संग्रह घेऊन आले आहोत. ज्यामध्ये तुम्हाला उत्तम प्रकारचे 💖 Haldi status in marathi 💖 पाहण्यास व वाचण्यासाठी मिळेल. तसेच यामध्ये आणखीनही Haldi wishes in marathi खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 👌👌💝👌👌

हळदीच्या शुभेच्छा sms, messege, Thoughtes ज्याचा तुम्ही पुरेपूर आनंद घेऊ शकता. तसेच तुम्ही नवऱ्या मुलासाठी हळदीच्या शुभेच्छा मराठी मध्ये शोधत असाल व अशाच चांगल्या प्रकारचे 🌹 Haldi quotes in marathi 🌹 तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींना त्यांच्या लग्नाच्या व हळदी समारंभा च्या वेळी पाठवू शकता. व अशाच प्रकारच्या चांगल्या शुभेच्छा त्यांना देऊ शकता. 💝हळदीच्या शुभेच्छा मराठी 💝मध्ये तुम्ही त्यांना व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम च्या माध्यमाद्वारे पाठवू शकता…..👍

❣🌺🌺🌺🌺❣

💝हळदीच्या शुभेच्छा मराठी 💝

_________________________

haldi status in marathi | haldi ceremony quotes in marathi |
haldi status in marathi | haldi ceremony quotes in marathi |


" हळद लावा याला भरभरुन

भाऊ दिसला पाहिजे त्याच्या लग्नात उठून

भावा, तुला हळदीच्या शुभेच्छा! "

❣😍😍😍❣

_______________________________

haldi ceremony status in marathi

_______________________________

haldi status in marathi | haldi ceremony quotes in marathi |


" हळदीने झालं तुझं अंग गोर गोरं

जणू सोन्यालाही मागे टाकेल तेज हे तुझं "

❣😍😍😍❣


_______________________________


" हळद लावून झाली लग्नकार्याला सुरुवात

मंगलमयी वातावरणात पार पडू दे तुझ्या लग्नाचा थाट

तुला हळदीच्या खूप शुभेच्छा! "🌹

❣😍😍😍❣


_______________________________


" हळदीचा रंग तो पिवळा

आनंदाचा आणि उत्साहाचा

तुमच्या आयुष्यात यावा क्षण आनंदाचा

हळदीच्या शुभेच्छा! "

❣😍😍😍❣

_______________________________

haldi ceremony Quotes in marathi

_______________________________

haldi status in marathi | haldi ceremony quotes in marathi |


" गोऱ्या गोऱ्या गालावर आज लागली हळद,

नवरीबाई तुम्ही दिसताय आज खूपच सुंदर

नव्या आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा! "

❣😍😍😍❣


_______________________________


" हळदीने अंग तुझं झालं गोरं गोरं

उत्साह करा सगळीकडे कारण आहे माझ्या भावाचं\ बहिणीचं लग्न "

❣😍😍😍❣


_______________________________


" हळदीचा कार्यक्रम झाला एक नंबर

आता आमच्या भाऊंचा लागला ना आमच्यात नंबर "

❣😍😍😍❣


_______________________________


" लागली भावाला हळद,

आता काही तो येणार नाही आमच्यात परत

मित्रा तुला हळदीच्या शुभेच्छा! "

❣😍😍😍❣



:- हे पण नक्की वाचा :-

☞ प्रेमावर हृदयस्पर्शी मराठी सुविचार | 💖

_______________________________


" हळद लागली, मेंदी सजली,

नवरीचं रुप आलं खुलून

नव्या आयुष्यासाठी आशीर्वाद तुला भरभरुन "

❣😍😍😍❣


_______________________________


" लाडका मित्र आमचा होतोय उद्या नवरा

हळदीचा कार्यक्रम त्याचा दणक्यात  साजरा करा

हळदीच्या शुभेच्छा! "

❣😍😍😍❣


_______________________________


" डीजेच्या तालावर आमचा भाऊ आज नाचणार

स्वत:च्या हळदीला दणाणून सोडणार "

❣😍😍😍❣


_______________________________


" हळदीचा कार्यक्रम तुझा

आम्ही कसा मिस करणार

आता तुला चिडवायची संधी

आम्ही कशी मिस करणार

हळदीच्या शुभेच्छा! "

❣😍😍😍❣


_______________________________

“ आपल्या जवळच्या किंवा प्रिय व्यक्तीसाठी आपल्याला एखाद्या समारंभाचे वेळेला शुभेच्छा देणे अतिशय गरजेचे असते. कारण त्या वेळेला त्या व्यक्तीवर असणारे प्रेम शब्दांच्या माध्यमातून व्यक्त केले जाते. व एक चांगल्या प्रकारचे आपुलकी व चांगली नाती तयार होण्यास मदत होते.अशा वेळेला त्या व्यक्तीची आनंदाच्या क्षणात ही आपली आठवण राहते…..! “👍

_______________________________


" हळद लावून करा भाऊला चांगला गोरा

लग्नाच्या दिवशी दिसू ते त्याचा तोरा "

❣😍😍😍❣


_______________________________


" लग्नाआधी केली जाते हळद

लग्नाआधी केली जाते हळद,

चल धिंगाणा करु उद्यापासून तू काही येत नाही आमच्यात परत "

❣😍😍😍❣


_______________________________


" हळद लावली तुला आले डोळ्यात माझ्या अश्रू

आठवणीने आले मग खुदकन हसू ''

❣😍😍😍❣


_______________________________



" मनी हा हर्ष दाटला तुझ्या हळदीचा दिवस आला,

आता तू होणार परक्या घरची,

होणार सून तू त्या घरची "

❣😍😍😍❣


_______________________________



" हळद लागली, हळद लागली,

बहिणीला आमच्या हळद लागली

हळदीच्या रंगात नवरी नटली

हळदीच्या शुभेच्छा! "

❣😍😍😍❣


_______________________________



" चमचमीत जेवणाची मस्त केली तयारी

आज आमच्या लाडक्या दादाची हळद जी आली "

❣😍😍😍❣


_______________________________



" आज आहे तुझ्या जीवनाचा खास दिवस

हळदीच्या शुभ रंगाने व्हावी नव्या जीवनाची ओळख "

❣😍😍😍❣


_______________________________


" हळद लागली, लागली सासरची ओढ

मिळावा तुला आनंद आयुष्यात हीच आहे ओढ "

❣😍😍😍❣


_______________________________


" लग्न आहे आयुष्याचा अनमोल सोहळा,

हळदीच्या समारंभाने खास व्हावा "

❣😍😍😍❣


_______________________________


" हळदीचा मान आहे तुझा,

आज हळदीतच रंगतो तुला

हळदीच्या शुभेच्छा "

❣😍😍😍❣


_______________________________


" गोऱ्या गोऱ्या गालावरी

चढली लाजची लाली,

ग पोरी नवरी आली,

हळदीच्या शुभेच्छा "

❣😍😍😍❣


_______________________________

Haldi Ceremony Quotes In Marathi | लग्नसराईच्या निमित्ताने खास हळदीच्या शुभेच्छा इंटरनेटवर सर्वत्र शोधत असाल…👍 तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणीआले आहात. यामध्ये तुम्हाला ग्नाच्या व हळदीच्या शुभेच्छा नवरा नवरी साठी वाचण्यासाठी व पाहण्यासाठी मिळेल. तुम्ही वरी मुलीसाठी हळदीच्या शुभेच्छा, wishes, status, messege, Sms in marathi मराठी मध्ये शोधत असाल तर तुम्हाला अतिशय उत्तम आणि छान प्रकारचा संग्रह येथे पाहण्यास मिळेल.धन्यवाद….!❤

_______________________________


" तुला पाहून होतो मला आनंद

हळदीने तुझ्या रुपात पडली आनंदाची भर

तुला हळदीच्या शुभेच्छा! "

❣😍😍😍❣


_______________________________


" तुझ्या नावाची हळद लागली सर्वांगाला

आता ओढ कायमची तुझ्या होण्याला

हळदीच्या शुभेच्छा! "

❣😍😍😍❣


_______________________________


" ढोल ताशे- डीजेच्या तालावर

तुझी हळद झाली पार,

आता लग्नासाठी झालीस तू तयार " 

❣😍😍😍❣


_______________________________


" एकमेंकावर तुमचं राहो असचं प्रेम कायम

आज हळदीच्या दिनी ही प्रार्थना

आता हळदीचा आनंद पण घे ना जरा "

❣😍😍😍❣


_______________________________

haldi status in marathi | haldi ceremony quotes in marathi |


" उद्यापासून होणार तुझ्या आयुष्याची नवी सुरुवात

तुझ्यावर होऊ दे अशीच प्रेमाची बरसात "

❣😍😍😍❣


_______________________________


" हळद तुझ्या प्रेमाची सख्या,

लग्नाच्या मांडवात अशी लागली,

की त्या हळदीच्या रंगात सख्या

दोघांची मने रंगली, हळदीच्या शुभेच्छा! "

❣😍😍😍❣


_______________________________


" हळद लागली, आले तुला तेज

तुझ्या आयुष्यात येऊ नवा आनंद "

❣😍😍😍❣


_______________________________


" हळद लागली आणि झाली तू खूप सुंदर

लागो न तुला दृष्ट कोणाची

हीच इच्छा आहे आज मनी "

❣😍😍😍❣


_______________________________


" लागली तुला हळद

लग्नाची वाजली सनई

तुला भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा! "

❣😍😍😍❣

_______________________________

Haldi Ceremony Quotes & status for boy & girl In Marathi | haldi status & wishes for girl in marathi….💝…! Haldi status & wishes for boy in marathi | वरीसाठी हळदीच्या शुभेच्छा मराठी मध्ये तसेच वऱ्या मुलासाठी हळदीच्या शुभेच्छा मराठी मध्ये | ही पोस्ट तुम्ही नक्कीच आवडली असेल. जर खरंच आवडली असेल तर कमेंट च्या माध्यमातून नक्की सांगा….!💞💖

_______________________________

🙏🙏🙏🙏