Time quotes in marathi

Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞
Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞

Time quotes in marathi नमस्कार मित्रांनो,👍…..आमच्या या नवीन पोस्टमध्ये तुमच्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे, या नवीन पोस्टमध्ये तुम्हाला खूप सुंदर असे मराठी मध्ये Time status in marathi वाचण्यासाठी मिळेल. अतिशय उत्तम आणि छान प्रतीचे status आम्ही येथे दिली आहेत. प्रिय मित्रांनो, जर तुम्ही  💝💝 time shayari marathi 💝💝 इंटरनेटवर सर्वत्र वाचण्यासाठी पाहत असाल तर quotes on time सुविचार, स्टेटस in marathi. शोधत असाल, तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आले आहात. यामध्ये तुम्हाला उत्तम आणि छान असे सर्व प्रकारचे Time  quotes, status, सुविचार, sms मेसेज, स्टेटस  in marathi. वाचण्यासाठी  मिळतील. आम्ही खूप सुंदर असे खास प्रकारचे तुमच्यासाठी संग्रह तयार करून ठेवला आहे. तुम्ही एकदा अवश्य पहा! आणि त्याचा पुरेपूर आनंद घ्या!...🤞🤞  मित्रांनो, तुम्ही हे स्टेटस आणि शायरी फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्रामवर शेअर करू शकता time suvichar, wishes in marathi. जर तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबतही नक्की शेअर करा.

👌👌💝👌👌

मित्रांनो Time शायरी, quotes in marathi आम्ही सर्वोत्तम स्टेटस ठेवले आहे, खासकरून तुमच्यासाठी मराठी मध्ये, आमच्या ब्लॉगला भेट देऊन Time thoughts slogan, poem & kavita, sms, स्टेटस मराठी मध्ये वाचा.

❣🌺🌺🌺🌺❣

_______________________________

🌺 | time shayari marathi | 🌺

_______________________________

Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞
Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞


" वेळ असते सर्वांकरता एक समान तरी एक आहे गरीब आणि एक महान. "

❣😍😍😍❣


_______________________________


Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞
Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞

" वेळे पेक्षा एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे तुम्ही ती वेळ कशी वापरता. "

❣😍😍😍❣


_______________________________


Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞
Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞

" घड्याळ्याच्या काटावर जो चालतो,

तो आयुष्यात योग्य मार्गावर चालतो असे समजावे. "

❣😍😍😍❣


_______________________________


Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞
Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞


" वेळ चांगली असेल तर सगळे आपले असतात आणि वेळ खराब असेल तर आपले पण परके होतात. " 

❣😍😍😍❣


_______________________________


Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞
Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞

" वेळ कधीच पुरावा किंवा साक्षीदार मागत नाही तो सरळ न्यायचं सुनावतो. "

❣😍😍😍❣


_______________________________

🌺 | time quotes in marathi | 🌺

_______________________________


Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞
Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞

" चांगली वेळ मिळवणे आपल्या हातात असते,

त्यासाठी लागणारी योग्य मेहनत महत्वाची असते. "

❣😍😍😍❣


_______________________________


Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞
Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞

" चांगल्या गोष्टी घडत नसतात

त्या घड्वाव्या लागतात ,

त्यासाठी योग्य त्या वेळी

योग्य ते निर्णय घ्यावे लागतात …"

❣😍😍😍❣


_______________________________



" अयशस्वी लोकांचे जीवन जाणून घ्या वेळेचे महत्व समजून घ्या. "❣😍😍😍❣


_______________________________

🌺 | time status in marathi | 🌺

_______________________________


Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞
Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞

" वेळेला कशाचेही औषध नाही,

चांगली वेळ ही आपल्या हातात असते

आणि वाईटवेळही आपल्या हातातच असते. "

❣😍😍😍❣


_______________________________


Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞
Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞

" आमची मैत्री समजायला वेळ लागेल…

पण जेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल…"

❣😍😍😍❣


_______________________________


Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞
Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞


" आयुष्यात अपयश आल तरी

एखाद्याच विश्व त्याच्यापासून हिरावून नेऊ नका…

अपयश यशामधे बदलते वेळेनुसार…

पण तुमचे विश्व तेच असते शेवटपर्यंत…"

❣😍😍😍❣


_______________________________

🌺 | quotes on time in marathi | 🌺

_______________________________


Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞
Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞


" पैश्या विना जीवन अपूर्ण, वेळे अभावी काम अपूर्ण. "

❣😍😍😍❣


_______________________________


" आजचे काम उद्यावर ढकलणाऱ्या व्यक्तीची पहाट कधीच उगवत नसते. "

❣😍😍😍❣


_______________________________



" जर काही काम करत असाल तर घड्याळाकडे पाहू नका आणि काही काम करत नसाल तर अवश्य घड्याळाकडे पहा. "

❣😍😍😍❣


_______________________________



" वेळ ही पैश्यापेक्षा अधिक मौल्यवान आहे आपण अधिक पैसे मिळवू शकता परंतु आपल्याला अधिक वेळ मिळू शकत नाही. "

❣😍😍😍❣


_______________________________

🌺 | marathi quotes on time | 🌺

_______________________________


Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞
Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞

" जीवनात पैसे कधीही कमावता येतो परंतु निघून गेलेली वेळ आणि निघून गेलेली व्यक्ती पुन्हा मिळवता येते नाही. "

❣😍😍😍❣


_______________________________



" वेळ फुकटात मिळते मात्र ती अमूल्य आहे. तुम्ही वेळेला आपलं म्हणू शकत नाही मात्र तिचा उपयोग स्वतःसाठी करू शकता. तुम्ही वेळेला साठवून ठेऊ शकत नाही मात्र खर्च करू शकता. "

❣😍😍😍❣


_______________________________



" वेळ तुमच्याकडे असलेली सर्वात महत्वाची संपत्ती आहे तिला अशा ठिकाणी गुंतवा जिथे तुम्हाला सर्वात जास्त परतफेळ मिळेल. "

❣😍😍😍❣


_______________________________



" असं नसते की आपल्याजवळ जीवन जगण्यासाठी पुरेसा वेळ नसतो मात्र मिळालेल्या वेळेतील खूप जास्त वेळ आपण निरर्थक गोष्टीमध्ये वाया घालवतो. "

❣😍😍😍❣


_______________________________

🌺 | new whatsapp marathi good morning sms all | 🌺

_______________________________


Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞
Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞


" लोकं म्हणतात की वेळेनुसार सर्व जखमा भरल्या जातात पण ते यासाठी म्हणतात की कुठल्याही दुःखाची एक निश्चित वेळ असते. "❣😍😍😍❣


_______________________________



 " करा हीमत कामाची,  कळेलं किंमत काळाची. "

❣😍😍😍❣


_______________________________



" वेळेनुसार चलणारी माणसेच त्यांच्या आयष्यात यशस्वी होतात. "❣😍😍😍❣


_______________________________



" दिवसातून किमान एक वेळ स्वतःशी बोला ,

तसे केले नाही तर

जगातल्या एका चांगल्या व्यक्तीशी

बोलण्याची संधी तुम्ही गमवाल…"

❣😍😍😍❣


_______________________________



 " आज वेळेवर केलेली कामे उद्या देतील सुखाचा निवारा. "

❣😍😍😍❣


_______________________________

🌺 | वेळेवर सुविचार मराठी मध्ये | 🌺

_______________________________


Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞
Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞


" पूर्वीपासून जाहीर आहे,  वेळ ही बलवान आहे. "

❣😍😍😍❣


_______________________________



" वेळेचं महत्व त्यालाचं चांगलं कळतं जो दुसऱ्यांना त्याचे महत्व समजविण्यात आपला वेळ वाया घालवत नाही. "

❣😍😍😍❣


_______________________________



" काळानुसार बदला नाहीतर काळ तुम्हाला बदलून टाकेल. "

❣😍😍😍❣


_______________________________



" पैश्या विना जीवन अपूर्ण, वेळे अभावी काम अपूर्ण. "

❣😍😍😍❣


_______________________________



" वेळ नाही पाहत जात पात,  ती तर आहे सर्वात महान. "

❣😍😍😍❣


_______________________________

🌺 | Time Thoughts in marathi. | 🌺

_______________________________


Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞
Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞

" काम करा नेकीचे,  भान ठेवा वेळेचे. "

❣😍😍😍❣


_______________________________



" नका करू दिर्घाई ही वेळ पुन्हा नाही. "

❣😍😍😍❣


_______________________________



" वेळे इतकं महत्व नाही कशाला, ती तर देते भविष्य आपल्याला."

❣😍😍😍❣


_______________________________



" वेळेचा दूर उपयोग करून जीवन व्यर्थ करण्यापेक्षा,  तिचा सदुपयोग करून आपलं भविष्य उज्वल बनवा. "

❣😍😍😍❣


_______________________________



" आपल्या जवळच्या माणसांसाठी वेळ काढा नाहीतरी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जवळ माणसे नसतील. "

❣😍😍😍❣


_______________________________

🌺 | वेळेचे महत्व सुविचार | 🌺

_______________________________


Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞
Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞


" वेळेची किंमत केली तरच वेळ तुमची किंमत करेल. "

❣😍😍😍❣


_______________________________


" वेळेचे महत्व वेळ गेल्यावरच कळत. "

❣😍😍😍❣


_______________________________



" वेळ चांगली असो की वाईट शब्दाला जागण आणि शेवटी पर्यंत साथ देणं हीच आपली ओळख आहे. "

❣😍😍😍❣


_______________________________



" वेळ कधीच पुरावा किंवा साक्षीदार मागत नाही तो सरळ न्यायचं सुनावतो. "

❣😍😍😍❣


_______________________________



" प्रत्येक गोष्टीची वेळ असते तेव्हाच ती घडायला हवी वेळ निघून जाण्यापूर्वी तिची किंमत कळायला हवी. "

❣😍😍😍❣


_______________________________

🌺 | वेळ स्टेटस | 🌺

_______________________________


Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞
Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞

" वेळे पेक्षा एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे तुम्ही ती वेळ कशी वापरता. "

❣😍😍😍❣


_______________________________



" आयुष्यात काय करायचे हे ठरविण्यात वेळ वाया घालवू नका नाहीतर तुम्ही काय करायचे हे तीच वेळ ठरवेल. "

❣😍😍😍❣


_______________________________



" वेळ निघून गेली म्हणत पश्चाताप करण्यापेक्षा                                  उरलेल्या वेळेत असे प्रताप करा की सर्वांनी तुमचा सन्मान केला पाहिजे. " 

❣😍😍😍❣


_______________________________



" कोणतीच वेळ वाया नाही जात    एकतर शिकवते नाहीतर काहीतरी देते. " 

❣😍😍😍❣


_______________________________

🌺 | vel marathi status | 🌺

_______________________________


Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞
Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞


" जीवनाचा सर्वात मोठा गुरु काळ असतो    कारण काळ जे शिकवतो ते कुणीच शिकवत नाही. " 

❣😍😍😍❣


_______________________________



" भीती वाटते कोणाला आयुष्यात जागा द्यायला कारण इथे वेळ आल्यावर लोक त्यांची जागा दाखवून देतात. " 

❣😍😍😍❣


_______________________________



" अजून वेळ आहे अजून वेळ आहे म्हणत कधी वेळ निघून गेली कळलंच नाय. " 

❣😍😍😍❣


_______________________________



" अबोल असूनही खुप काही बोलून गेली ती वेळ आहे जी जाता जाता जगण्याच अर्थ समजाऊन गेली. " 

❣😍😍😍❣


_______________________________

🌺 | vel marathi shayari | 🌺

_______________________________


Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞
Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞

    " रात्र संपायला अजून वेळ आहे तुला विसरायला  अजून वेळ आहे नाही जाणार सहज तुझी आठवण वेडे मला संपायला अजून वेळ आहे. '' 

❣😍😍😍❣


_______________________________



" एक वेळ कुठलीही गोष्ट करायला चुकलात तरी चालेल    पण माणसं ओळखायला कधी चुकू नका. " 

❣😍😍😍❣


_______________________________



" मला वेळ नाही, असे म्हणणारे कधीही आपली प्रगती करु शकत नाही. "

❣😍😍😍❣


_______________________________

🌺 | vel marathi msg | 🌺

_______________________________


Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞
Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞

" वेळ ही कधीही बोलून दाखवत नाही तर करुन दाखवते. "

❣😍😍😍❣


_______________________________



" एका सेकंदाची किंमत तेव्हाच कळते जेव्हा त्या एका सेकंदात काहीतरी वाईट घडते. "

❣😍😍😍❣


_______________________________



" वेळेचं गणित ज्याने सोडवलं तो सगळ्या विषयात पास झाला म्हणून समजा. "

❣😍😍😍❣


_______________________________



" वेळ ही एखाद्या जादूसारखी आहे,

एका चुटकीत ती कोणाचाही खोटा चेहरा काढून टाकते. "

❣😍😍😍❣


_______________________________


Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞
Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞

" वेळ चांगली की वाईट हे कोणावरच सांगून येत नाही,

वाईट वेळ आली असेल तर त्याला सामोरे जा कारण चांगले दिवस येणार आहेत. "

❣😍😍😍❣


_______________________________



" आलेली वाईट वेळ एकदा निघून जाईल

पण बदललेले लोक कायम लक्षात राहतील. "

❣😍😍😍❣


_______________________________



" वाईट वेळेत साथ सोडलेल्यांना विसरुन जा,

पण ज्यांनी वाईट वेळेत साथ दिली त्यांचे

मोल अजिबात विसरु नका. "

❣😍😍😍❣


_______________________________



" चांगली वेळ हवी असेल तर आधी वाईट वेळेला सामोरे जा. "

❣😍😍😍❣


_______________________________


Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞
Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞

" वाईट वेळ आली तर घाबरुन दाऊ नका

त्यापेक्षा त्याला सामोरे जाऊन धीराने काम करा. "

❣😍😍😍❣


_______________________________



" असं म्हणतात वेळेनुसार जखमा भरल्या जातात,

पण या जखमांची कोणतीही अशी वेळ नसते. "

❣😍😍😍❣


_______________________________



" वेळ ही हातातून सहज निसटते,

तिला पकडून ठेवायचे की निसटू दयायचे ते आपल्या हातात असते. "

❣😍😍😍❣


_______________________________



" चांगल्या वेळेचा शोध घेण्यापेक्षा वाईट वेळेतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधा. "

❣😍😍😍❣


_______________________________


Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞
Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞

" वेळ कितीही वाईट असली तरी देखील त्यातून एक चांगली वेळ येतच असते. "

❣😍😍😍❣


_______________________________



" वाईट वेळेचे मोजमाप करण्यापेक्षा त्यातून बाहेर येण्याचा मार्ग शोधा. "

❣😍😍😍❣


_______________________________



" वेळ माणसाला सर्वकाही शिकवते, आयुष्य जगायला सुद्धा. "

❣😍😍😍❣


_______________________________



" वेळनुसार बदला, वेळ तुमच्यानुसार बदलेल आणि तुम्हाला चांगले आयुष्य देईल. "

❣😍😍😍❣


_______________________________



" वेळ चांगली येईल, त्यासाठी चांगले कर्म करणे गरजेचे असते. "

❣😍😍😍❣


_______________________________


Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞
Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞

" चांगली वेळ आली की, माजू नका,

कारण वेळ कधी बदलेलं सांगता येत नाही. "

❣😍😍😍❣


_______________________________



" वेळ मागून मिळत नाही,

ती मिळाली की, तिचा चांगला उपयोग करणे गरजेचे असते. "

❣😍😍😍❣


_______________________________



" वेळेपेक्षा उत्तम शिक्षक, 

धनवान आणि दयावान 

या जगात कुणीच नाही. "

❣😍😍😍❣


_______________________________



" जिवनात समस्या ही 

वेळेची कधीच नसते 

तर ती आपल्याला आयुष्याला 

योग्य दिशा नाही याची असते. "

❣😍😍😍❣


_______________________________


Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞
Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞


" वेळेचा चांगला उपयोग केला तर

जीवन आनंदी बनते

आणि दुरुपयोग केला तर

जीवन नकोसं बनते. "

❣😍😍😍❣


_______________________________



" रेतीच्या कणासारखी वेळ हातातून

सुटत जाते आणि

कधीही परत येत नाही. "

❣😍😍😍❣


_______________________________



" प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा

कारण गेलेली वेळ परत येत नाही

आणि येणारी वेळ कशी असेल

सांगता येत नाही. "

❣😍😍😍❣


_______________________________



" जो व्यक्ती वेळेतील 

एखादा तास जरी 

व्यर्थ घालवत असेल 

त्या व्यक्तीने अजून जीवनाची

किंमत ओळखली नाही. "

❣😍😍😍❣


_______________________________


Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞
Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞

" वेळ आणि आरोग्य दोन 

मौल्यवान मालमत्ता आहेत 

ज्यांना आपण कमी 

होईपर्यंत ओळखत नाही 

आणि प्रशंसा करत नाही. "

❣😍😍😍❣


_______________________________



" आपल्याला वेळ योग्य पद्धतीने 

वापरणे आवश्यक आहे आणि 

नेहमी लक्षात घ्या की 

योग्य करण्यासाठी वेळ 

हि नेहमी योग्य असते. "

❣😍😍😍❣


_______________________________




" चांगली वस्तू

चांगली व्यक्ती

चांगले दिवस

यांची किंमत " वेळ "

निघून गेल्यावर समजते. "

❣😍😍😍❣


_______________________________



" आयुष्यात काय करायचे

हे ठरविण्यात वेळ वाया घालवू नका

नाहीतर तुम्ही काय करायचे

हे ती वेळच ठरवेल. "

❣😍😍😍❣


_______________________________


Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞
Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞

" अशी एकच गोष्ट आहे 

जी वेळेपेक्षा सुद्धा मौल्यवान आहे 

ती म्हणजे आपण 

वेळ ज्यावर खर्च करतो ती गोष्ट. "

❣😍😍😍❣


_______________________________



" वेळेची किंमत पैश्यापेक्षा जास्त आहे. "

❣😍😍😍❣


_______________________________



" वेळ सर्वांनाच सारखाच मिळतो 

मात्र आपण सगळे त्याचा 

सारखा वापर करत नाही. "

❣😍😍😍❣


_______________________________





" नेहमी समजावून सांगण्यात 

आपला वेळ वाया घालवू नका, 

लोकं तेच ऐकतात जे त्यांना ऐकायचं असतं. "

❣😍😍😍❣


_______________________________



" योग्य वेळेची वाट पाहू नका

वेळेलाच योग्य बनवा. "

❣😍😍😍❣


_______________________________



" वेळ काढून वेळ त्यालाच दया

ज्याला त्याची जाणीव असेल…"

❣😍😍😍❣


_______________________________


Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞
Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞


" आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये

परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे. "

❣😍😍😍❣


_______________________________




" वेळ तर निघून जाते

मात्र आपले

ठसे सोडून जाते. "

❣😍😍😍❣


_______________________________



" वेळेचा आरसा

कधीच खोटा बोलत नाही. "

❣😍😍😍❣


_______________________________