Hanuman status in marathi | हनुमान जयंतीच्या शुभेच्छा मराठी
“ रामाचा भक्त तू,
वाऱ्याचा पुत्र तू,
शत्रूची करतोस दाणादाण
तुझ्या ह्रदयात फक्त सीताराम..
अशा बजरंग बलीला आमचे
कोटी कोटी प्रणाम..
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा! “
─━━━━━⊱✿⊰━━━━━─
“ ज्याच्या मनात आहे श्रीराम,
ज्याच्या तनात आहे श्रीराम,
संपूर्ण विश्वात जो आहे बलवान
अशा मारूतीरायास आमचा शत शत प्रणाम.
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! ”
─━━━━━⊱✿⊰━━━━━─
“ मी पण भक्त आणि तुम्हीही भक्त पण फरक फक्त एवढा आहे तुमच्या हृदयात श्री राम प्रभू अन् माझ्या हृदयात तुम्ही आहात.”
─━━━━━⊱✿⊰━━━━━─
Hanuman status in marathi
“ सुर्याचा घ्यायला गेला घास,
जो वीरांचा आहे खास,त्याच्या शक्तीपुढे सर्व काही लहान
असा रामभक्त आहे सर्व भक्तांमध्ये महान.
─━━━━━⊱✿⊰━━━━━─
“ विश्व रचनाऱ्याला भगवान म्हणतात
आणि दुःख दूर करणाऱ्याला हनुमान म्हणतात..”
─━━━━━⊱✿⊰━━━━━─
“ सत्य आणि प्रेमाच्या शप्पत खाणारे तर अनेक आहेत
परंतु प्रेम आणि भक्ती मध्ये छाती चिरून
दाखवणारे रामभक्त हनुमान एकच आहेत. ”
─━━━━━⊱✿⊰━━━━━─
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा मराठी
“ भगवान श्री हनुमान आपल्या जीवनात आनंद, शांती आणि
समृद्धी मिळवून देवो आणि त्याची कृपादृष्टी आपल्या परिवारावर
कायम राहो…”
─━━━━━⊱✿⊰━━━━━─
“ घातले आहे लाल लंगोट,
हातात आहे घोटा.
शत्रूंचा करतात नाश,
भक्तांना कधीच होऊ देत नाही निराश.
जय हनुमान. ”
─━━━━━⊱✿⊰━━━━━─
हनुमान जन्माष्टमीच्या शुभेच्छा मराठी
“ रामाचा भक्त,
रुद्राचा अवतार आहे तु,
अंजनीचा लाल आणि
दृष्टांचा काल आहे तु. ”
─━━━━━⊱✿⊰━━━━━─
“ मुखी राम नाम जपी, योगी बलवान
लंकेचा नाश करी, असा सर्व शक्तिमान,
आकाशापरी मोठा, कधी मुंगीहूनी लहान,
ह्रदयी वसती राम असा भक्त हनुमान.
─━━━━━⊱✿⊰━━━━━─
Hanuman quotes in marathi
“ पवनपुत्र, अजंनीसूत,प्रभू श्री रामचंद्राचा परमभक्त
मारूती रायाचा विजय असो. ”
─━━━━━⊱✿⊰━━━━━─
“ अजर अमर एकच नाम रामभक्त वीर हनुमान
जय श्री राम, जय हनुमान.”
─━━━━━⊱✿⊰━━━━━─