brother quotes in marathi |

 brother quotes in marathi


brother quotes in marathi |
brother quotes in marathi |

आकाशात दिसती हजारो तारे

पण चंद्रासारखा कोणी नाही.

लाखो चेहरे दिसतात धरतीवर

पण माझ्या भावासारखा कोणी नाही.
सुखात चिडवणारा, 

आणि दुःखात ढाल बनत हसवणारा, 

अडचणी किती असल्या तरी 

बहिणीला जाणवू न देणारा भाऊ 

एका दिवसात क्षणाक्षणाची सोबत असतो.....

बहिणीच्या आयुष्याला रंगीन बनवणारा 

तो खराखुरा रंगारी असतो.....
आभाळाची साथ आहे अंधाराची रात आहे मी कोणाला घाबरत नाही कारण माझ्या पाठीवर माझ्या भावाचा हाथ आहे.
सर्व जगाहून वेगळा आहे माझा भाऊ

सर्व जगात मला प्रिय आहे माझा भाऊ

फक्त आंनदच सर्वकाही नसतो

मला माझ्या आंनदाहूनही प्रिय आहे माझा भाऊ..
brother status in marathi


brother quotes in marathi |
brother quotes in marathi |

आयुष्यात संकटाच्या दलदलीत आपण जेव्हा जेव्हा फसू, 

तेव्हा मदतीचा एक हात पुढे करणारा,

एक व्यक्ती म्हणजे भाऊ.

कठीण काळात आपल्या पाठीवर असलेला एक मजबूत हात,

आणि खंबीर साथ.. म्हणजेच भाऊ.
भाऊ माझा जिगरी यार

प्रत्येक सुख दुखात असतो त्याचा हात

खरंच जगावेगळी आहे त्याची साथ
भाऊ माझा आधार,

माझ्या धेय्याचा किनार

आयुष्याचा प्रत्येक क्षणाचा सोबती

भाऊ माझ्या जीवनाचा सार.
हजारो नाते असतील

पण त्या हजार नात्यात एक असे नाते,

जे हजार नाते विरोधात असतांनासुद्धा

सोबत असते ते म्हणजे भाऊ

brother suvichar in marathi


brother quotes in marathi |
brother quotes in marathi |

भावाशिवाय जीवन आहे अपूर्ण

तो झाड अन मी त्याचे पर्ण

भावाची साथ असते खास

भावशिवाय जीवन आहे उदास
मित्र, सखा, सोबती

सर्व नाती तो बजावतो,

तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारा

आपला दुसरा बाप तो असतो..!
सुखात शंभर मिळाले

दुखात मिळाला एक

कठीण काळात सोबत

जो देई मित्र तोच नेक
भाऊ तुझ्यासाठी डोळ्यात अश्रू असताना

ओठांवर हसू आणेन

तुला विरोध करणाऱ्या

प्रत्येकाशी माझे भांडण असेल
दादा

तुझ्या आयुष्यात असे क्षण येत राहो,

तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवो,

तू नेहमी असच हसत रहा आणि तुला कुठल्याच गोष्टीची कमी पडू नये,

तू यशाच्या शिखरा एवढी उंची गाठो,

आणि तुझं माझ्यावर असलेलं प्रेम असच टिकून राहो,

brother shayari in marathi


brother quotes in marathi |
brother quotes in marathi |

नशीबवान असते ती बहीण

मोठ्या भावाचा हात

असतो जिच्या माथी

संकटे येवोत केवढीही

नेहमी भाऊ असतो तिच्या साथी
अंधारात असते साथ त्याची

आनंदात त्याच्याच कल्ला असतो

अनुभवी आणि निरपेक्ष

माझ्या भावाचा सल्ला असतो
जिथे आपल्या भावना व्यक्त करता येतात

जिथे आपली दुखे मानमोकळेपणाने स्वीकारली जातात

ते हक्काचे स्थान म्हणजे भाऊ
माझ्या भावाचं प्रेम लयभारी, ज्याने माझ्यावर वाईट नजर टाकली त्याचं मात्र काहीच खरं नाही…
प्रेम शोधले नाही मिळाले

परमेश्वर शोधला नाही मिळाला

भाऊ शोधला तर त्यात सर्व मिळाले


brother sister quotes status in marathiभावाचा सल्ला मला कायम

विकासाच्या मार्गावर नेतो

भाऊच आहे तो माझा

जो साथ माझी प्रत्येक संकटात देतो.जेव्हा बहीण सासरी निघून जाते ना 

तेव्हा सतत तू नवऱ्या घरी कधी जाणार 

असा म्हणणारा भाऊ 

एकटाच कोपऱ्यात रडत असतो, बहीण भावाचे नाते 

फक्त रक्ताचेच असतात असे नाही, 

मानलेले नाते सुद्धा खूप मोलाचे असते. 

कारण त्या नात्यात 

कुठलाच खोटेपणा नसतो, 

परकेपणा वाटत नाही की 

कसली भीती उरत नाही. 
शाळेत शिकलो मी बरेच काही..

पण भावाच्या अनुभवाच्या धड्यांपेक्षा,

प्रेरणादायी असे काहीच नाही.मी एकटा होतो या जगात,

सोबतीला आलास तू,

आईबाबांचे आणि देवाचे आभार मला असा भाऊ दिलास तू.स्वतःच च्या कर्तुत्वाने मोठे होण्याची,

हीच शिकवण माझ्या भावाची.परमेश्वराचे खूप खूप आभार,

की त्यांनी मला तुझ्यासारखा काळजी करणारा भाऊ दिला.


लहान भाऊ स्टेटस मराठी मध्ये


माझा आधार, माझा सोबती

प्रत्येक संकटात उभा पाठीशीरडवायचं कसं हे सगळ्यांना माहित असते.

पण रडवून झाल्यावर हसवायचं

फक्त भावालाच माहिती असते.अथांग आकाळात पसरली आहे निळाई… माझ्या भावासारखी माया या जगात नाही.
मोठ्या भावाला कधीही

आदर देत चला.

जरी वरून तुम्हाला तो रागवत असेल

पण त्याच्या मनात

तुमच्याबद्दल काळजी असते.
माझा भाऊ दुनियेसाठी कसा पण असो

आपल्यासाठी काळजाचा तुकडा आहे.
रोज सकाळ आणि संध्याकाळ ओठावर असतं तुझं नाव,

भाऊ अजून कोणी नाही तूच आहेस आमचा अभिमान,

ज्याचा करतो आम्ही मनापासून सन्मान
जेव्हा साथ असते मोठ्या भावाची, मी काळजी करत नाही जगाची
आम्हाला कोणाची भीती नाही कारण आमच्या पाठीवर आमच्या भावाचा हाथ आहे.
भाऊ असतो खास

त्याच्याशिवाय जीवन आहे उदास

कधी नाही बोललो मी परंतु

भावाच्या सोबत वाटतो अनोखा अहसास.

प्रिय भावा,

तुझ्या आयुष्यात सर्व चांगला गोष्टी घडोत,

भरपूर आनंद आणि सुखदायक आठवणी तुला मिळोत.

आजचा दिवस तुझ्या आयुष्याची नवी सुरूवात ठरो,मोठा भाऊ स्टेटस व सुविचार मराठी मध्येभावाबहीणेचे नाते हे वेगळेच असते. वेळ पडली तर एकमेकांसाठी जीव देतील पण मागितल्यावर एकमेकांना एक ग्लास पाणीपण देणार नाहीत.
मनात प्रेम आणि ओठांवर कडवे बोल, माझा भाऊ आहे माझ्यासाठी अनमोल

मी या जगातील भाग्यवान बहीण आहे, कारण माझ्याकडे माझे पाठराखे एक छोटा आणि एक मोठा असे दोन दोन सोन्यासारखे भाऊ आहेत. 
बहिणीची सावली असतात भाऊ… मला सांगा अशा भावाला ह्रदयात का नको ठेवू
माझा दादा पाठीमागे असला की मला जगात कुठल्याच गोष्टीसाठी पाठीमागे वळून पाहण्याची गरज नाही.
वाळवंटातही फुल उगवतं, जेव्हा भाऊबहीणचं प्रेम उमलतं
भाऊ बहिणीच प्रेम म्हणजे तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना.


भाऊ म्हणजे एक आधार एक विश्वास एक आपुलकी आणि एक अनमोल साथ आयुष्यभराची भाऊ लहान असो अथवा मोठा बहिणींच्या आयुष्यातील त्याचे स्थान कायम अढळ आणि मोठं असत.
भाऊ या शब्दाला उलटा वाचला का? जो आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो तोच आपला भाऊ.


भावावर सुंदर सुविचार मराठी मध्येतुमचा भाऊ तुम्हाला कधीच बोलून नाही दाखवणार की त्याचे तुमच्यावर खूप प्रेम आहे पण या जगात तो सर्वात जास्त प्रेम स्वतःच्या भावा-बहिणीवर करत असतो.
नशीबवान असतात त्या बहिणी ज्यांच्याकडे काळजी घेणारा भाऊ असतो.
कसाही असला तरी

भाऊ आहे आपला,

हात तर लावून दाखव.
अशाच प्रकारचे अनेक brother  whatsapp status in marathi… तसेच brother  instagram facebook status shayari in marathi..

Brother message sms in marathi. शायरी व सुविचार संग्रह तुम्हाला पाहण्यास मिळतील आम्ही उत्तम प्रकारचे असे स्टेटस शायरी विचार येथे ठेवले आहेत….👍

 brothers day status quotes in marathi.   brothers day whatsapp status quotes message sms in marathi..

Status for Brother in Marathi

आम्ही सर्वोत्तम स्टेटस ठेवले आहे, खासकरून तुमच्यासाठी मराठी मध्ये, आमच्या ब्लॉगला भेट देत राहा…..!🤞💯

Bhau Quotes, Bhava var Vichar, Bhau Quotes in Marathi

Brother Thought in Marathi

Brothers day शुभेच्छा संदेश मराठी मध्ये | Brothers day Thank you message sms status in marathi 🌟 

Lines for Brother in Marathi

Marathi Quotes on Brother

Quotes on Brother in Marathi

ही पोस्ट तुम्हाला कशी वाटते हे कमेंट च्या माध्यमातून आम्हाला नक्की सांगा.आम्ही जरूर या लेखात ते अपडेट करू…..!

धन्यवाद….👍🥀