self respect quotes in marathi | self respect status in marathi | 💯
आजच्या पोस्ट मध्ये तुम्हाला उत्तम प्रतीचे सुविचार तुम्हाला वाचण्यासाठी मिळतील. self respect quotes in marathi - नमस्कार मित्रांनो,👍…..आमच्या या नवीन पोस्टमध्ये तुमच्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे, या नवीन पोस्टमध्ये तुम्हाला खूप सुंदर असे मराठी मध्ये self respect status in marathi वाचण्यासाठी मिळेल. अतिशय उत्तम आणि छान प्रतीचे status आम्ही येथे दिली आहेत. प्रिय मित्रांनो, जर तुम्ही 💝💝 self respect status & quotes in marathi 💝💝 इंटरनेटवर सर्वत्र वाचण्यासाठी पाहत असाल तर self respect सुविचार, स्टेटस in marathi. शोधत असाल, तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आले आहात. यामध्ये तुम्हाला उत्तम आणि छान असे सर्व प्रकारचे self respect quotes, status, सुविचार, sms मेसेज, स्टेटस in marathi. वाचण्यासाठी मिळतील. आम्ही खूप सुंदर असे खास प्रकारचे तुमच्यासाठी संग्रह तयार करून ठेवला आहे. तुम्ही एकदा अवश्य पहा! आणि त्याचा पुरेपूर आनंद घ्या!...🤞🤞 मित्रांनो, तुम्ही हे स्टेटस आणि शायरी फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्रामवर शेअर करू शकता self respect suvichar, wishes in marathi. जर तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबतही नक्की शेअर करा.
👌👌💝👌👌
मित्रांनो self respect शायरी, quotes in marathi आम्ही सर्वोत्तम स्टेटस ठेवले आहे, खासकरून तुमच्यासाठी मराठी मध्ये, आमच्या ब्लॉगला भेट देऊन self respect thoughts slogan, poem & kavita, sms, स्टेटस मराठी मध्ये वाचा.
❣🌺🌺🌺🌺❣
🌺 self respect quotes in marathi 🌺
![]() |
self respect quotes in marathi | self respect status in marathi | 💯 |
“ नातं वाचविण्यासाठी तुम्हाला झुकावं लागत असेल तर नक्कीच प्रयत्न करा. पण सतत असं करावं लागत असेल तर त्यापेक्षी स्वाभिमान जपा. ”
━━━━✧❂✧━━━━
“ जिथे चूक नाही तिथे नतमस्तक होऊ नका,
आणि जिथे तुम्हाला आदर मिळत नाही तिथे थांबू नका. ”
━━━━✧❂✧━━━━
“ कोणीही अपमान करायच्या आधी आपण स्वाभिमान जपलेला बरा. ”
━━━━✧❂✧━━━━
“ स्वाभिमानाशिवाय कोणीही सुखी राहू शकत नाही. ”
━━━━✧❂✧━━━━
“ कोणत्याही नात्याचा पाया हा विश्वास, आदर आणि स्वाभिमानावर टिकून असतो.
━━━━✧❂✧━━━━
🌺 Self Respect status in marathi 🌺
“ कोणीही आपला फायदा उचलेल इतका अधिकार कोणालाही कधीही देऊ नका. कारण यामध्ये सर्वात जास्त ठेच पोहचते ती स्वाभिमानाला. ”
━━━━✧❂✧━━━━
☞ :- आचार्य चाणक्य नीती सुविचार मराठी |
“ कोणासाठीही तुम्ही तुमचं वागणं बदलू नका. स्वाभिमानच सर्व काही आहे ”
━━━━✧❂✧━━━━
“ कोणत्याही नात्यासाठी स्वाभिमान गहाण ठेवणं हे कधीही योग्य नाही. कारण तुम्ही जर स्वाभिमान जपलाच नाहीत तर कोणतंही नातं तुम्ही जपू शकत नाही. ”
━━━━✧❂✧━━━━
“ स्वतःशी प्रामाणिक राहणं हे स्वाभिमानाचे सर्वात महत्त्वाचे स्वरूप आहे हे नेहमी लक्षात ठेवा.’”
━━━━✧❂✧━━━━
🌺 self respect shyari in marathi 🌺
“ स्वाभिमानाशी तडजोड करत नातं जपायचं असेल तर मी आयुष्यात एकटं राहण्याला प्राधान्य देईन. ”
━━━━✧❂✧━━━━
“ कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करताना जर आपली चिडचिड झाली आणि आपण दुखावलो गेलो तर अर्थात तो आपला अहंकार आहे पण हेच स्वतःवर विश्वास ठेऊन पुढे चालत राहिलो तर त्याला नक्कीच स्वाभिमान म्हणतात.
━━━━✧❂✧━━━━
हे देखील वाचा :-😍
☞:- sister quotes in marathi बहिणीसाठी खास सुंदर असे सुविचार |❣
☞:- Mother quotes in marathi आईसाठी सुंदर सुविचार | 💯
☞:- Father quotes in marathi वडिलांविषयी सुविचार मराठी मध्ये |🍀
☞:- Brother quotes in marathi | भावासाठी सुंदर सुविचार |
“ स्वाभिमानापेक्षा महाग जगामध्ये कोणतीच गोष्ट असू शकत नाही. कारण तो जपण्यासाठी सर्वात जास्त मेहनत करावी लागते. ”
━━━━✧❂✧━━━━
🌺 self respect suvichar in marathi 🌺
“ हवं तसं जगायला आवडतं मला, लोक काय बोलतील याचा विचार करण्यासाठी मी जन्म घेतला नाहीये ”
━━━━✧❂✧━━━━
“ स्वतःशी प्रामाणिक राहणं हे स्वाभिमानाचे सर्वात महत्त्वाचे स्वरूप आहे हे नेहमी लक्षात ठेवा ”
━━━━✧❂✧━━━━
“ जिथे दुसऱ्यांना समजून घेणं कठीण व्हायला लागतं तेव्हा स्वतःला समजून घेणं जास्त चांगलं आहे, यालाच स्वाभिमान जपणं असं म्हणतात ”
━━━━✧❂✧━━━━
“ मला समजून घेणे प्रत्येकाला जमणार नाही कारण मी एक असं पुस्तक आहे ज्यात शब्द कमी आणि भावना जास्त आहेत. त्यामुळे माझा स्वाभिमान जपू शकेल असा माणूसच मला समजून घेऊ शकतो ”
━━━━✧❂✧━━━━
🌺 स्वाभिमान सुविचार मराठी 🌺
“ जी व्यक्ती तुम्हाला वेळ देऊ शकत नाही ती व्यक्ती तुम्हाला प्रेम काय देणार? अशा व्यक्तीसमोर कधीही झुकू नका. स्वाभिमान जपा “
━━━━✧❂✧━━━━
“ कोणत्याही नात्यासाठी स्वाभिमान गहाण ठेवणं हे कधीही योग्य नाही. कारण तुम्ही जर स्वाभिमान जपलाच नाहीत तर कोणतंही नातं तुम्ही जपू शकत नाही ”
━━━━✧❂✧━━━━
“ तुमच्या मनाची शांतता, स्वाभिमान, मूल्य यांचा भंग करणाऱ्या माणसांपासून दूर राहणं हाच शहाणपणा आहे. कारण कोणत्याही नात्यात स्वाभिमानाला तडा जाणं हे परवडण्यासारखे नाही ”
━━━━✧❂✧━━━━
☞:- Daughter quotes in marathi | लाडक्या लेकीसाठी सुंदर विचार |
“ कोणीही तुम्हाला जर पर्याय म्हणून निवडत असेल तर त्यातून वजा होऊन आपला स्वाभिमान जपत अशा नात्याला पूर्णविराम दिलेलाच चांगला “
━━━━✧❂✧━━━━
“ कोणत्याही नात्यासाठी तुम्ही स्वतःच्या नजरेत स्वतःला कमी करू नका. स्वाभिमान असेल तर त्या नात्याला अर्थ आहे अन्यथा सर्व काही व्यर्थ आहे “
━━━━✧❂✧━━━━
🌺 self love quotes in marathi 🌺
“ नात्यात केवळ प्रेमालाच जपणं गरेजचं नाही तर नात्यात एकमेकांचा आदर करून एकमेकांचा स्वाभिमान जपणंही तितकंच गरजेचे आहे ”
━━━━✧❂✧━━━━
“ आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होतोय असं जाणवायला लागलं तर तिथून लगेच निघून जायला हवं. कोणीही अपमान करायच्या आधी आपण स्वाभिमान जपलेला बरा ”
━━━━✧❂✧━━━━
“ आपण जसे आहोत तसेच स्वतःवर प्रेम करायला शिकायला हवे. स्वाभिमान जपला आणि प्रेम केले तरच आपण दुसऱ्यांशी व्यवस्थित वागू शकतो ”
━━━━✧❂✧━━━━
“ इतरांकडून तुम्हाला स्वीकारलं जाण्याची वाट पाहण्याची खरंच गरज नाही. स्वाभिमान जपत तुम्ही स्वतः आधी स्वतःला स्वीकारा त्यानंतर संपूर्ण जग तुमच्या पायाशी असेल याची खात्री बाळगा ”
━━━━✧❂✧━━━━
“ स्वतःला सुधारण्यासाठी जास्त काम करा. स्वतःला सिद्ध करण्यासाठी नाही. सुधारण्यासाठी काम केल्यास, स्वाभिमान जपला जातो आणि सिद्ध करताना अहंकार बळावतो ”
━━━━✧❂✧━━━━
🌺 self-love quotes 🌺
“ कोणीही तुमचा आदर करावा यासाठी तुम्ही कोणावरही जबरदस्ती करू शकत नाही. पण स्वतःचा स्वाभिमान जपून तुम्ही दुसऱ्याला तुमचा आदर करायला नक्कीच भाग पाडू शकता ”
━━━━✧❂✧━━━━
“ स्वाभिमान जपलात तर नक्की आयुष्यात काय हवं आहे ते वेळेत कळतं ”
━━━━✧❂✧━━━━
“ तुमच्या आयुष्यात कोणीही टिकून राहावं यासाठी तुम्ही कधीही हात पसरू नका. तुमच्या मेसेज, कॉलनंतरही कोणी तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर सरळ त्या व्यक्तीच्या आयुष्यातून निघून जा, यालाच ‘स्वाभिमान’ असं म्हणतात “
━━━━✧❂✧━━━━
“ अशा लोकांच्या पाठी अजिबात वेळ घालवू नका ज्यांना तुमच्या शब्दांची किंमत नाही. अशा वेळी काहीही न बोलता स्वाभिमान जपणं जास्त महत्त्वाचे ”
━━━━✧❂✧━━━━
🌺 respect status in marathi,🌺
“ जोपर्यंत तुम्ही स्वाभिमान जपत नाही तोपर्यंत तुम्ही भविष्यात इतरांकडून तुम्हाला आदर मिळावा ही अपेक्षा करू शकत नाही. ”
━━━━✧❂✧━━━━
“ एकवेळ नवरात्रीचे उपवास नाही केले तरी चालतील पण स्त्री चा आदर करा आणि तिचा स्वाभिमान जपायला मदत करा ”
━━━━✧❂✧━━━━
“ जे माझा आदर करत नाहीत त्यांचा मी आदर करत नाही. तुम्ही याला अहंकार म्हणत असाल पण माझ्यासाठी तो स्वाभिमान आहे ”
━━━━✧❂✧━━━━
🌺 स्वाभिमान स्टेटस मराठी 🌺
“ बऱ्याच मुलींना लक्ष वेधून घ्यायचं असतं पण खऱ्या स्त्री ला हवा असतो तो आदर, तिच्या स्वाभिमानाचा केलेला आदर ”
━━━━✧❂✧━━━━
“ महिलांच्या यादीमध्ये तर स्वाभिमान हा पहिल्या क्रमांकावर असायला हवा ”
━━━━✧❂✧━━━━
“ कोणीही तुम्हाला जर पर्याय म्हणून निवडत असेल तर त्यातून वजा होऊन आपला स्वाभिमान जपत अशा नात्याला पूर्णविराम दिलेलाच चांगला “
━━━━✧❂✧━━━━
🌺 स्वभिमान सुविचार, शायरी & टेटस मराठी 🌺
“ प्रत्येक स्त्री ला असा मुलगा हवा असतो जो तिची मुलीसारखी सुरक्षा करेल, बायकोप्रमाणे प्रेम करेल आणि वडिलांप्रमाणे तिचा स्वाभिमान जपेल ”
━━━━✧❂✧━━━━
“ आपला स्वाभिमान शून्य होईल इतकंही झुकू नका ”
━━━━✧❂✧━━━━
“ अहंकार हा खोटा आत्मविश्वास आहे तर स्वाभिमान हा खरा आत्मविश्वास आहे “
━━━━✧❂✧━━━━
“ कोणत्याही नात्यासाठी तुम्ही स्वतःच्या नजरेत स्वतःला कमी करू नका. स्वाभिमान असेल तर त्या नात्याला अर्थ आहे अन्यथा सर्व काही व्यर्थ आहे “
━━━━✧❂✧━━━━
🌺 self respect thoughts in marathi,🌺
“ अहंकार हा खोटा आत्मविश्वास आहे तर स्वाभिमान हा खरा आत्मविश्वास आहे. ”
━━━━✧❂✧━━━━
“ अहंकार नक्कीच नकारात्मक आहे, पण स्वाभिमान हा सकारात्मकच आहे. ”
━━━━✧❂✧━━━━
“ ज्या क्षणी तुम्ही नात्यासाठी कोणाकडे तरी आर्जव करायला लागता, त्याचवेळी तुम्ही तुमचा स्वाभिमान गमावता. त्यामुळे कधीही नात्यात आर्जव करू नका. ”
━━━━✧❂✧━━━━